Mumbai Homeguard Bharti 2025 – महाराष्ट्र मुंबई शहरामध्ये पोलीस होमगार्ड पदासाठी सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर झालेली आहे. मुंबई होमगार्ड भरती मध्ये एकूण २७७१ पदांची भरती केली जाणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे तसेच या होमगार्ड भरती साठी शेवटची अंतिम दिनांक हि 10 जानेवारी 2025 रोजी आयोजित केली आहे. हि भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. हि भरती महाराष्ट्र होमगार्ड द्वारे जाहीर करण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी पाहिजे असल्यास या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा.
विभाग | महाराष्ट्र होमगार्ड |
भरतीचे नाव | बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी-2025 |
एकूण पदांची जागा | २७७१ पदे |
पदाचे नाव | होमगार्ड पदासाठी भरती |
अर्जाची सुरुवात दिनांक | 27 डिसेंबर 2024 |
अंतिम दिनांक | 10 जानेवारी 2025 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | शारीरिक चाचणी/ परीक्षा |
वयाची अट | २० वर्ष ते ५० वर्ष |
अर्जाची शुल्क | शुल्क नाही |
शैक्षणिक पात्रता | कमीत कमी 10 वी पास पाहिजे |
लिंग | महिला आणि पुरुष |
वेतनश्रेणी | मूळ जाहिरात वाचा |
नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज भरून दाखवलेला आहे-
महाराष्ट्र मुंबई होमगार्ड भरती 2025 मध्ये होमगार्ड पदासाठी एकूण २७७१ जागा भरण्यात येणार आहेत तर होमगार्ड पदासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण पाहिजे. हि भरतीमधून दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी खूप चांगली संधी मिळाली आहे. तसेच अर्जाची शुल्क या भरती साठी घेतली जाणार नाही त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या लिंक वरून भरायचे आहे.
मुंबई होमगार्ड भरतीसाठी अर्जाची सुरुवात 27.12.2024 ते 10.01.2025 रोजी या दरम्यान iनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची खात्री घ्यावी. या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही लिंग अर्ज करू शकतात. वयाची अट हि 20 वर्ष ते 50 वर्ष पर्यंत पाहिजे तसेच उंची – पुरुषां करीता १६२ से.मी. महिलां करीता १५० से. मी. ३. आणि छाती – (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमान ७६ से.मी. व फुगवून ८१ सें.मी. अशा प्रकारे महाराष्ट्र होमगार्ड भरती साठी शारीरिक पात्रता आहे.
Mumbai Homeguard Bharti 2025 – आवश्यक कागदपत्रे
१. रहीवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्डप्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
हे पण वाचा: RRB रेल्वे ग्रूप डी मध्ये एकूण 32,438 जागा ऑनलाईन भरती.
Mumbai Homeguard Bharti 2025 – शारीरिक पात्रता
1. धावणे:
मुंबई होमगार्ड भरती साठी धावणी घेण्यात येणार आहे यामध्ये महिला आणि पुरुसांची धावणी घेण्यात येणार आहे त्याबद्ल माहिती खाली बघा.
2. गोळाफेक:
ऑनलाईन अर्ज खालील प्रमाणे भरा
- सर्व प्रथम दिलेल्या लिंक वर क्लिक करा तिथे सर्वात अगोदर जिल्हा निवडा.
- त्या नंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि आधार कार्ड नंबर टाकताना काळजीपूर्वक टाका चुकीचा असल्यात जबाबदारी तुमची असेल.
- नंतर तुमचे लिंग, तुमचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इमेल आणि शैक्षणिक बद्द्ल माहिती टाकावी.
- या भरतीसाठी अर्जाची शुल्क नाही.
- नंतर तुमची जन्म तारीख आणि उंची बरोबर टाका. त्यानंतर अर्ज जमा करा.
- अर्ज जमा झाल्यावर तुम्ही अर्जाची प्रिंट काढून ठेवायची आहे.