सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Renukamata Credit Society Bharti 2025 | एकूण २९८ जागा, अर्ज ऑनलाइन (ई-मेल)

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन इमेल द्वारे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर Shree Renukamata Credit Society Bharti 2025 मध्ये एकूण २९८ पदांची जागा भरली जाणार आहे त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे callcentre@renukamatamultistate.com किंवा या इमेल recruitment@renukamatamultistate.com वरती पाठवायचे आहे. इमेल ला अर्ज पाठवण्याची सुरुवात 04 जानेवारी 2025 रोजी पासून अर्ज पाठवू शकतात. तसेच या भरतीसाठी अजून अर्ज पाठवण्याची शेवटची अंतिम तारीख दिलेली नाही त्यामुळे जेवढे लवकर अर्ज पाठवता येईल तेवढे लवकर पाठवा कारण येणाऱ्या 10 दिवसात तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Renukamata Credit Society Bharti बद्दल माहिती

Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025
विभागश्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर कार्यालय
जाहिरात दिनांक04 जानेवारी 2025
एकूण पदांची संख्या२९८ जागा
पदांचे नाव विविध पदे
अर्ज पद्धतऑनलाईन इमेल द्वारे
अर्ज पाठवण्यासाठी इमेलcallcentre@renukamatamultistate.com किंवा recruitment@renukamatamultistate.com
अर्जाची सुरुवात04 जानेवारी 2025 रोजी
अंतिम दिनांकलवकरच कळवण्यात येईल
नोकरी ठिकाणअहिल्यानगर
वयाची अटकमीत कमी १८ वर्ष
शैक्षणिक पात्रताखाली देण्यात आलेलं आहे
अर्जाची शुल्कशुल्क नाही
जाहिरातइथे क्लिक करा
अधिक नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

Renukamata Credit Society Recruitment 2025

ज्या उमेदवारांना Renukamata Credit Society Recruitment 2025 साठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली सर्व पात्रता तपासून नंतर पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे अर्ज हे इमेल द्वारे स्वीकारण्यात येतील.

इमेल ला तुमचा बायोडाटा आणि शैषणिक पात्रता कागदपत्रे पाठवायची आहेत आणि ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुलाखतीसाठी इमेल ला किंवा तुमचा मोबाईल द्वारे कळवण्यात येईल.

पदे आणि पदांसाठी जागा

शाखा व्यवस्थापक१५ जागा
सहाय्यक शाखा२० जागा
पासिंग ऑफिसर२३ जागा
कॅशिअर२५ जागा
क्लार्क३० जागा
ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनिअर१० जागा
ट्रेनि हार्डवेअर इंजिनिअर१० जागा
शिपाई३५ जागा
मार्केटिंग एक्झीकीटीव्ह४० जागा
• मार्केटिंग क्लार्क९० जागा

शैक्षणिक पात्रता

शाखा व्यवस्थापक आणि पासिंग ऑफिसरएम.कॉम / एम. ए. एम. एस्सी / एम.बी.ए फाइनान्स अनुभव ०५ वर्षाचा
सहाय्यक शाखा एम.कॉम / एम. ए. एम. एस्सी / एम.बी.ए फाइनान्स अनुभव ०३ वर्षाचा
कॅशिअर आणि क्लार्कबी. कॉम / बी.ए./ बी.एस्सी आणि अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील
ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनिअरबी. इ/ यम.सी.ए / बी.सी.ए/ यम.सी.एस/ बी. सी.एस आणि कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव
ट्रेनि हार्डवेअर इंजिनिअरहार्डवेअर डिप्लोमा आणि अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा
शिपाई, मार्केटिंग एक्झीकीटीव्ह आणि मार्केटिंग क्लार्क१० वी पास

अशा प्रकारे रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी भरती साठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ज्या उमेदवाराचे हे शिक्षण पूर्ण असेल त्यांनी त्याच पदासाठी अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्यासाठी इमेल पाठवा इमेल मध्ये तुमचा बायोडाटा आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जोडावे.

Leave a Comment