सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Railway Recruitment Board Group D Bharti 2025 | RRB मध्ये एकूण ५८,२४२ जागा, 10वी पास शिक्षण

Railway Recruitment Board Group D Bharti 2025 बद्दल माहिती

भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत 10 वी पास उमेदवारांसाठी ऑनलाईन भरतीची जाहिरात आलेली आहे, तर Railway Recruitment Board Group D Bharti 2025 मध्ये एकूण एकूण ५८,२४२ जगाची भरती केली जाणार आहे. रेल्वे ग्रूप डी भरतीसाठी दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पासून ऑनलाईन अर्ज सरू होणार आहेत. ज्या उमेदवारांना रेल्वे मध्ये सरकारी नोकरी पाहिजे असल्यास त्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्याची शेवटची दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. इच्छुक उमेदवारांनी Railway Recruitment Board Group Recruitment 2025 साठी लागणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहे. भरतीची अधिक माहिती आणि जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
RRB Group D Bharti 2025
RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025 | रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) भरती

विभागरेल्वे भर्ती बोर्ड (RRB)
एकूण पदे५८,२४२ पदे
पदाचे नावग्रूप डी
अर्ज पद्धतऑनलाईन अर्ज
ऑनलाईन अर्ज सुरु२३ जानेवारी २०२५
अंतिम दिनांक२२ फेब्रुवारी २०२५
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयाची अट१८ वर्ष ते ३६ वर्ष
शैक्षणिक पात्रताकमीत कमी 10 वी उत्तीर्ण
अर्जाची शुल्करु. 250 ते रु. 500
जाहिरात इथे क्लिक करा 1
इथे क्लिक करा 2
ऑनलाईन अर्ज२३ जानेवारी २०२५
नवीन नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

RRB Group D Recruitment 2025 Eligible Criteria

RRB Group D Recruitment 2025 मध्ये एकूण ५८,२४२ पदे निघाली आहेत तर या नोकरीसाठी पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कशा भरायचा, वयोमर्यादा काय आहे आणि इतर माहिती या लेखामध्ये खाली दिलेली आहे ज्या उमेदवारांना RRB रेल्वे ग्रूप डी भरती साठी अर्ज सादर करायचे आहे अशा उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

RRB Group D Bharti मध्ये उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे तर अर्ज हे २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत अर्ज सुरु असणार आहेत तर या भरतीसाठी उमेदवारांना केवळ 1 महिन्याचा अर्ज ओनलाईन भरण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत राहील आणि या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक पाहिजे.

RRB Group D Recruitment साठी उमेदवाराचे शिक्षण किमान 10 वी पास पाहिजे. ज्या उमेदवाराने 10वी शिक्षण पूर्ण केले आहे त्यांनी या भरतीसाठी अर्ज करा परंतु इतर सर्व पात्रता असल्यास अर्ज मंजूर होईल तर उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त ३६ वर्ष पाहिजे. जर शिक्षण आणि वयोमर्यादा पूर्ण असेल तर तुम्ही भरती साठी पात्र आहेत.

रेल्वे ग्रूप डी भरती २०२५ मध्ये अर्जदाराची निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षे द्वारे केली जाणार आहे हि परीक्षा रेल्वे अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांची परीक्षा घेण्यात येईल. तसेच शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा प्रकारे निवड उमेदवाराची होणार आहे. तर ज्या उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यांनी २३ जानेवारी २०२५ या तारीखेपासून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक उमेदवारांकडून अर्जाची शुल्क घेण्यात येणार आहे.

खुला प्रवर्गरु. 500
मागासवर्गीयरु, 250

रेल्वे ग्रूप डी पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांना वेतनश्रेणी हि रु.18,000 दर महिना एवढा असणार आहे आणि हि रेल्वी भरतीची नोकरी सरकारी आहे त्यामुळे 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना खूप चांगली संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे आतापासूनच परीक्षेची तयारी करा कारण या भरतीसाठी खूप अर्ज येणार आहेत आणि नोकरी मिळवण्यासाठी खूप स्पर्धा असणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासूनच रेल्वे ग्रूप डी भरती साठी तयारी करून ठेवा.

अर्ज कशा भरावा:

  • सर्व प्रथम तुम्ही मूळ जाहिरात वाचा त्यामध्ये पदासाठी एकूण जागा आणि पात्रता काय आहे या बद्दल पूर्ण माहिती वाचून नंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • अर्जाची सुरुवात हि २३ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरु केली जाणार आहे.
  • अर्ज सुरु झाल्यावर सर्वात अगोदर तुम्ही अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, इमेल आणि इतर विचारलेली माहिती भरा.
  • माहिती भरून झाल्यावर नवीन नोंदणी होईल त्यांनतर लोगिन करून कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते पद निवडा.
  • पद निवडून झाल्यावर इतर माहिती भरून घ्या आणि आवश्यक कागदपत्रे जसे कि शैक्षणिक पात्रता, सही आणि फोटो हे अपलोड करा.
  • शेवटी तुम्हाला अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे शुल्क हि ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज हा सबमिट होणार नाही त्यामुळे अर्जाची शुल्क भरून नंतर अर्ज जमा करा.
  • अर्ज ऑनलाईन जमा कल्यावर लगेच अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि लोगिन माहिती तुमचा जवळ नीट ठेवा कारण ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे प्रवेशपत्र घेण्यासाठी तुम्हाला लोगिन माहितीची गरज पडणार आहे.
  • अशा प्रकारे तुम्ही रेल्वे ग्रूप डी साठी अर्ज भरू शकता आणि अधिक माहिती पाहिजे असल्यास अधिकृत वेबसाईट वरती तपासा.

Leave a Comment