RRB (Railway Recruitment Board) कडून विविध पदांसाठी RRB रेल्वे ग्रूप डी भरती निघाली आहे हि जाहिरात डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर करण्यात आली होती. तर विविध पदांसाठी एकूण 32,438 जागांची भरती केली जाणार आहे. हि भरती जानेवारी २०२५ मध्ये केली जाणार आहे तर आतापासूनच तुम्ही या भरतीची तयारी करा. तर हि भरती विविध ठिकाणी केली जाणार आहे, 10वी, 12वी आणि ITI, पदवी साठी हि भरती होणार आहे तर अर्जाची सुरुवात हि २३ जानेवारी २०२५ पासून ते अर्जाची अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. पात्र उमेदवारांना मात्र एक महिना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देण्यात आलेला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी RRB Group D Bharti साठी लागणारी सर्व माहिती वाचून घ्यायची आहे.
RRB Group D Bharti 2025 मध्ये एकूण ३२,४३८ पदांची भरती विविध पदासाठी केली जाणार आहेत तर या सर्व पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि 10वी, 12वी, आय टी आय आणि पदवी, डिप्लोमा आणि इतर या सर्व शैक्षणिक झालेल्या उमेदवारांसाठी हि भरती आहे तर या भरतीसाठी महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात परंतु हे अर्ज पात्र उमेदवारांनीच करावे. RRB रेल्वे ग्रूप डी भरती मध्ये पगार हा १८,००० एवढा आहे.
RRB Group D Recruitment 2025 मध्ये अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष ते जास्तीत जास्त ३६ वर्ष ठेवण्यात आले आहे त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन परीक्षेची तयारी करावी. तर ज्या उमेदवारांनी अर्ज केले असतील त्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे तसेच शारीरक चाचणी, वैदकीय चाचणी आणि कागदपत्रे तपासणी अशा प्रकारे अर्जदाराची निवड हि होणार आहे.
RRB Group D Bharti for 32,438 Posts Overview
विभागाचे नाव
भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड
भरती क्रमांक
CEN 08/2024
एकूण पदे
३२,४३८
पदांची नावे
विविध पदे
जाहिरात दिनांक
डिसेंबर २०२४
अर्जाची सुरुवात दिनांक
२३ जानेवारी २०२५
अर्जाची अंतिम दिनांक
२२ फेब्रुवारी २०२५
अर्ज पद्धत
ऑनलाईन
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
RRB रेल्वे ग्रूप डी भरती २०२५ पदे आणि पदांची संख्या
Pointsman-B – 5058 पदे
Assistant (Track Machine) – 799 पदे
Assistant (Bridge) – 301 पदे
Track Maintainer Gr. IV – 13187 पदे
Assistant P-Way – 247 पदे
Assistant (C&W) – 2587 पदे
Assistant TRD – 1381 पदे
Assistant (S&T) – 2012 पदे
Assistant Loco Shed (Diesel) – 420 पदे
Assistant Loco Shed (Electrical) – 950 पदे
Assistant Operations (Electrical) – 744 पदे
Assistant TL & AC – 1041 पदे
Assistant TL & AC (Workshop) – 624 पदे
Assistant (Workshop) (Mech) – 3077 पदे
RRB Group D Bharti 2025 Education Qualification
अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे. RRB कडून मोठी जाहिरात जाहीर झालेली नाही त्यामुळे अजून शैक्षणिक पात्रता दिलेली नाही परंतु अजून ऑनलाईन अर्जासाठी वेळ आहे जर थोडे दिवसात जाहिरात जाहीर झाल्यावर तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे.
RRB Group D Recruitment Age Limit
पदाचे नाव
वयोमर्यादा
सर्व पदासाठी
किमान वय १८ वर्ष आणि कमाल ३६ वर्ष
RRB Group D Recruitment Salary
पदाचे नाव
वेतनश्रेणी
सर्व पदासाठी
१८,००० दरमहिन्याला
RRB Group D Bharti Selection Process
ज्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन केले आहेत त्यांची निवड प्रक्रीर्या हि खालीलप्रमाणे केली जाणार आहे.
ऑनलाईन CBT (Computer Base Test) परीक्षा.
शारीरिक चाचणी
कागदपत्रे तपासणी
वैदकीय चाचणी
Application Fees
जात
अर्जाची फी
Gen/OBC/EWS
Rs. 500
ST/SC/PwD
Rs. 250
How to Apply RRB Group D Bharti Application
RRB ग्रूप डी भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.
अर्जाची सुरुवात हि २३ जानेवारी २०२५ पासून केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी RRB कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी त्यानंतर त्यामध्ये आपल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता तपासून घ्यायचे आहे.
अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी RRB च्या अधिकृत वेबसाईट वरती जावून अर्ज भरायचे आहे परंतु अजून अर्ज सुरु झालेले नाहीत.
सर्वात अगोदर तुमच्या अर्जाची नोंदणी करायची आहे त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करणार ते निवडून अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी.
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, फोटो आणि सही अपलोड करा आणि शेवटी तुम्हाला अर्जाची फी भरावी लागणार आहे टी फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
शेवटी अर्ज पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा व त्या अर्जाची प्रत काढून ठेवा. अशा प्रकारे तुम्ही RRB Group D Bharti चा ऑनलाईन अर्ज भरू शकता.
ONGC Apprentice Bharti: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) कडून 10 वी, आय.टी.आय आणि पदवीधर विध्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पदाचे नाव ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस या प्रकारे आहेत आणि या सर्व पदांसाठी एकूण 2236 जागांची भरती केली जाणार आहे. या ONGC Apprentice Recruitment साठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे….
This is placeholder text for a H2 headline Lorem ipsum amet elit morbi dolor tortor. Vivamus eget mollis nostra ullam corper. Pharetra torquent auctor metus felis nibh velit. Natoque tellus semper taciti nostra primis lectus donec tortor fusce morbi risus curae. Semper pharetra montes habitant congue integer nisi nullam magnis nulla maximus. Integer primis vivamus…
Mumbai Customs Bharti Notification PDF मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय [Office Of The Commissioner of Customs, Mumbai] कडून ऑफलाईन पद्धतीने भरतीची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, ही भरती दोन पदासाठी होणार आहे तर पदाचे नावे 1. सीमॅन आणि 2. ग्रीझर या दोन पदांसाठी एकूण 44 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक 17-Nov-2024 रोजी पर्यंत दिलेल्या…
Canara Bank Apprentice Recruitment 2024 कॅनरा बँक ही एक भारतीय बँक आहे या कॅनरा बँक अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. कॅनरा बँक भरती मध्ये एकूण ३००० पदांची पदवीधर शिकाऊ म्हणून भरती होणार आहे. ही भरती विविध राज्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण २०० पदाची भरती आहे. कॅनरा बँक भरती ओनलाईन होणार आहे…
BRO GREF Recruitment: सीमा रस्ते संघटना पुणे BRO GREF [Border Roads Organisation General Reserve Engineer Force] कडून ऑफलाईन सरकारी नोकरीची जाहिरात आलेली आहे या भरतीमध्ये एकूण 466 जागांची विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune- 411015 या पत्त्यावर जावून अर्ज जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना…