Cochin Shipyard Recruitment: कोचीन शिपयार्ड लिमिटेड कडून सरकारी नोकरीची जाहिरात दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. CSL भरती मध्ये एकूण 79 पदांची जागा आहे आणि ही जागा स्कॅफोल्डर आणि अर्ध-कुशल रिगर्स या दोन पदासाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 13 नोव्हेंबर 2024 ते 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज Cochin Shipyard Limited (CSL) कडून मागवले आहेत.
CSL (Cochin Shipyard) Bharti 2024
CSL (Cochin Shipyard) भरती साठी 4 थी ते 10 पास अर्जदाराचे शिक्षण पाहिजे. कोचीन शिपयार्ड स्कॅफोल्डर आणि अर्ध-कुशल रिगर्स या पदासाठी अर्ज www.cochinshipyard.in या वेबसाईट वरून भरायचे आहे. या भरतीसाठी तुमची शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. तर शारीरिक चाचणी २० गुणाची आणि ऑनलाईन परीक्षा ८० गुणाची या प्रकारे एकूण १०० गुणाची परीक्षा आहे. अर्जदाराची निवड ही परीक्षेचा गुणानुसार केली जाईल तसेच या भरती बद्दल अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Cochin Shipyard Recruitment 2024
संस्थेचे नाव | कोचीन शिपयार्ड लिमिटेड [CSL] |
एकूण जागा | 79 जागा आहेत |
पदांची नावे | स्कॅफोल्डर (Scaffolder) आणि अर्ध-कुशल रिगर्स (Semi Skilled Rigger) |
अंतिम दिनांक | 29 नोव्हेंबर 2024 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Cochin Shipyard Scaffolders and Semi-Skilled Riggers Vacancy
पद | UR | OBC | SC | ST | EWS | एकूण जागा |
Scaffolder | 09 | 09 | 01 | – | 2 | 21 |
Semi Skilled Rigger | 24 | 15 | 05 | 1 | 5 | 50 |
CSL (Cochin Shipyard) Bharti 2024- शिक्षण, वय, शुल्क
शिक्षण: Cochin Shipyard Bharti साठी अर्जदाराचे शिक्षण स्कॅफोल्डर पदासाठी 10 वी उत्तीर्ण पाहिजे आणि अर्ध-कुशल रिगर्स पदासाठी शिक्षण 4th पास पाहिजे.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वयाची अट 30 वर्षा पर्यंत असायला पाहिजे.
अर्ज शुल्क: ST आणि SC उमेदवारांना शुल्क नाही आणि इतर उमेदवारांसाठी रु. 200 शुल्क आहे. हि शुल्क अर्ज ऑनलाईन भरतानी रक्कम ऑनलाईन UPI चा माध्यमाने भरावे.
निवड प्रक्रीर्या: या भरतीसाठी शारीरिक चाचणी आणि परीक्षे प्रमाणे मिळालेले गुणा नुसार निवड करण्यात येणार आहे.
Cochin Shipyard Bharti 2024 – Date & Apply Links
महत्वाच्या तारीख:
जाहिरात दिनांक | 13/11/2024 |
अर्जाची सुरुवात | 13/11/2024 |
अंतिम दिनांक | 29/11/2024 |
अर्ज लिंक:
जाहिरात pdf | Notification |
अर्ज लिंक | Apply |
अधिकृत वेबसाईट | click here |
Cochin Shipyard Ltd Recruitment 2024
- अर्ज भरण्या पूर्वी खाली दिलेल्या महत्वाच्या सूचना वाचून नंतर अर्ज करा.
- सर्व प्रथम प्रसिद्ध झालेली मूळ जाहिरात वाचा.
- त्यानंतर शेवटची दिनांक, शिक्षण, वयाची आणि शुल्क इत्यादी माहिती तपासा.
- अर्ज भरण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्याचावर क्लिक करून अर्जाची नवीन नोंदणी करा.
- नोंदणी करण्यासाठी आधार नंबर, तुमचे नावे, इमेल आणि मोबाईल नंबर इत्यादी माहिती टाकून नोंदणी करून घ्या.
- त्यानंतर लोगिन करा आणि अर्जामध्ये विचारल्या प्रमाणे पूर्ण माहिती भरा तसेच अर्जाची शुल्क ऑनलाईन भरून घ्या आणि अर्ज सबमिट करा.