नमस्कार, मित्र आणि मैत्रींनो UPSC NDA Bharti ची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे हि जाहिरात राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी एकूण 406 पदांची भरती केली जाणार आहे. तर या भरती साठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. मुला मुलींचे 12 वी शिक्षण पूर्ण झालेले असेल त्यांनी या भरती साठी अर्ज करायचे आहे. अर्ज ऑनलाईन भरण्याची सुरुवात झालेली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज दिनांक 31/12/2024 पर्यंत दिलेल्या लिंक वरून भरून घ्यायचे आहे.
विभागाचे नाव | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची सुरुवात | 12/12/2024 |
शेवटची दिनांक | 31/12/2024 |
परीक्षा दिनांक | 03/04/2025 |
वेतनश्रेणी | नियमानुसार |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
UPSC NDA Bharti साठी पदाचे नाव आणि एकूण पदे
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती मध्ये एकूण पदांची संख्या आणि पदांची नावे तुम्हाला खाली दिलेली आहेत त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तपासून घ्यायचे आहे.
पदांचे नाव | एकूण जागा |
लष्कर | 208 जागा |
नौदल | 42 जागा |
हवाई दल | 120 जागा |
नौदल अकॅडमी | 36 जागा |
UPSC NDA Bharti शैक्षणिक पात्रता
UPSC NDA भरती साठी उमेदवाराचे शिक्षण हे 12वी पास असावे. ज्या उमेदवाराचे शिक्षण पूर्ण झालेले आहेत त्यांना या भरती साठी खूप चांगली संधी मिळाली आहे.
UPSC NDA Recruitment वयाची अट
या भरतीसाठी अर्जदाराचे जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 या तरीखे पर्यंत झालेले पाहिजे. अधिक किंवा कमी असलेल्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची खात्री घ्यावी.
UPSC NDA Bharti महत्वाच्या तारीख
UPSC NDA Bharti साठी अर्जदाराकडून दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरु करण्यात आलेले आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी आहे आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक 03 एप्रिल 2025 रोजी आहे.
UPSC NDA Bharti अर्ज पद्धत
ज्या उमेदवारांचे शिक्षण आणि वयाचे अट पात्र असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे आणि अर्ज केल्यानंतर अर्जदाराची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ज्या उमेदवाराला जास्त गुण मिळाले त्यांची निवड केली जाईल.
UPSC NDA Bharti अर्ज कसा करावा?
- पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे.
- शेवटची अर्ज स्वीकारण्याची दिनांक 31 डिसेंबर 2024 आहे.
- तुमचे शिक्षण 12वी पूर्ण झालेले पाहिजे.
- अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.