Mumbai Railway Vikas Recruitment 2024: भारतीय मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने रेल्वे मध्ये सरकारी नोकरी निघाली आहे. MRVC Bharti मध्ये एकूण 20 जागांची प्रकल्प अभियंता [Civil Engineering] पदासाठी भरती केली जाणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने इमेल द्वारे होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज इमेल- career@mrvc.gov.in यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आहे. Civil Engineering पदवीधर अर्जदाराने नोकरीची जाहिरात आणि इतर माहिती तपासून नंतर अर्ज इमेल ला पाठवा. भविष्यात येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com या वेबसाईट वरती जावून नोकरीची जाहिरात बघू शकता.
Mumbai Railway Vikas Recruitment 2024
जाहिरातीचे नाव
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
एकूण पदे
20 पदे
पदाचे नाव
प्रकल्प अभियंता [Civil]
अर्ज पद्धत
ऑनलाईन इमेल
नोकरी ठिकाण
मुंबई- महाराष्ट्र
अर्ज करण्याची सुरुवात
20/11/2024
अंतिम दिनांक
13/12/2024
Mumbai Railway Vikas Vacancy
पदाचे नाव
एकूण पदे
प्रकल्प अभियंता
20 पदे
Mumbai Railway Vikas Bharti 2024
Education Qualification
प्रकल्प अभियंता पदासाठी लागणारे शिक्षण चार वर्षाची Civil Engineering पदवी आणि अनुभाग 02 वर्षाचा.
Age Limit
या भरतीसाठी अर्जदाराचे वय 30 वर्षापर्यंत असायला पाहिजे.
RRB Group D Bharti बद्दल पूर्ण माहिती RRB Group D Bharti 2025, संपूर्ण भारत मध्ये रेल्वे RRB ग्रूप डी कडून ऑनलाईन पद्धतीने सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर RRB Group D Bharti मध्ये एकूण 32438 पदांची भरती केली जाणार आहे आणि हि भरती ग्रूप डी असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर म्हणून भरती होणार…
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या DFCCIL Bharti 2025 मध्ये एकूण ६४२ पदांची जागा भरती केली जाणार आहे इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव (सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल & कम्युनिकेशन), मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण ६४२ जागा रिक्त आहेत….
CWC Bharti 2025 मध्ये सेंट्रल वेअरहाउसिंग CWC कडून एकूण 179 पदांची जागा विविध पदांसाठी निघाली आहे. हि भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यासाठी ST, SC, OBC & GEN या जमातीचा विध्यार्थांसाठी जागा उपलब्ध आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन मागवण्यात आलेले आहेत तर अर्जाची सुरुवात दिनांक 14 डिसेंबर 2024 ते अंतिम तारीख 12 जानेवारी 2025…
भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव (Junior Executive) पदांच्या 976 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. एकूण रिक्त पदे – 976 पदाचे नाव जागा ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture) 11 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Civil) 199 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Electrical) 208 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Electronics) 527 ज्युनियर…
This is placeholder text for a H2 headline Lorem ipsum amet elit morbi dolor tortor. Vivamus eget mollis nostra ullam corper. Pharetra torquent auctor metus felis nibh velit. Natoque tellus semper taciti nostra primis lectus donec tortor fusce morbi risus curae. Semper pharetra montes habitant congue integer nisi nullam magnis nulla maximus. Integer primis vivamus…
Indian North Western Railway Recruitment: भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने 10 वी पास उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये एकूण 1791 पदांची जागा आहेत आणि पदाचे नाव अप्रेंटिस आहे. 10 वी पास आणि 12 वी पास महिलांना आणि पुरुषांना रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची संधी आहे. Indian North Western Railway Bharti साठी अर्जाची…