ITBP Police Bharti Apply: The ITBP [Indo-Tibetan Border Police] released the police recruitment notification on 15 November 2024. Those interested in ITBP Bharti can apply the application online by visiting the official www.recruitment.itbpolice.nic.in website. In the Indo-Tibetan Border Police Recruitment, here are the total of 526 vacancies are available for the Sub Inspector, Head Constable & Constable position. The application start on 15.11.2024 to the end of the apply on 14th December 2024. 10th, 12th and Degree pass male female can eligible for this recruitment. For the more details about the ITBP Bharti, read the official notification given below.
Required information such as Education Qualification, Age Limit, Salary and other important eligibility criteria given below. for the future incoming govertment job notification updates check out our website navinjahirat.com.
ITBP Police Bharti Apply Link & Last Date
अर्जाची सुरुवात | 15/11/2024 |
अंतिम दिनांक | 14/12/2024 |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती 2024
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स कडून पोलीस भरतीसाठी सरकार नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या भरती मध्ये सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या तीन पदासाठी एकूण 526 पदांची रक्त जागा आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी, 12 वी आणि पदवी पूर्ण झालेले असेल त्यांना पोलीस भरती मध्ये खूप चांगली संधी मिळालेली आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे आणि अर्ज भरण्याची सुरुवात 15 नोव्हेंबर 2024 रोजी ते 14 डिसेंबर 2024 रोजी या कालावधी पर्यंत अर्ज भरायची अंतिम दिनांक आहे.
ITBP Bharti Sub Inspector, Head & Constable 2024
विभागाचे नाव | इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (Indo-Tibetan Border Police) |
एकूण रिक्त जागा | 526 पदे |
पदांचे नाव | सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल |
नोकरी ठिकाण | सपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
Indo-Tibetan Border Police Vacancy
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती मध्ये सब इंस्पेक्टर महिला- 14 पदे , सब इंस्पेक्टर पुरुष- 78 पदे, हेड कॉन्स्टेबल महिला- 58 पदे, हेड कॉन्स्टेबल पुरुष- 325 पदे आणि कॉन्स्टेबल महिला- 07 पदे, कॉन्स्टेबल पुरुष- 44 पदे अशा प्रकारे एकूण 526 पदांची भरती केली जाणार आहे.
Indo-Tibetan Border Police Recruitment 2024
शिक्षण:
- सब इंस्पेक्टर: अर्जदाराचे शिक्षण कोणत्याही शाखेमध्ये B.Sc/BCA/B.E पदवी पूर्ण झालेली पाहिजे.
- हेड कॉन्स्टेबल: science मध्ये 12वी उत्तीर्ण किंवा 10 वी आणि कोणत्याही शाखेमध्ये ITI उत्तीर्ण किंवा 10 वी पास आणि डिप्लोमा इत्यादी.
- कॉन्स्टेबल: 10 वी पास.
वय: 21 वर्ष ते 27 वर्ष पाहिजे. ST,SC साठी ०५ वर्ष सूट आणि OBC साठी ०३ वर्ष सूट आहे.
वेतन: सब इंस्पेक्टर- 35,400 to 1,12,400 , हेड कॉन्स्टेबल- 25,500 to 81,100 आणि कॉन्स्टेबल- 21,700 to 69,100 या दरम्यान वेतन मिळणार आहे.
शुल्क:
- सब इंस्पेक्टर- राखीव प्रवर्ग साठी शुल्क नाही आणि खुला प्रवर्गासाठी 200 रुपये शुल्क आहे.
- हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल- खुला प्रवर्गासाठी 100 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी शुल्क नाही.
Indo-Tibetan Border Police Bharti 2024
- पात्र उमेदवारांना कळवण्यात येते कि अर्जा पूर्वी ITBP भरती साठी पात्रता तासापून नंतर अर्ज करा.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी चा आत मध्ये भरावे.
- सर्व प्रथम अर्ज भरतानी नवीन नोंदणी करायची आहे आणि नोंदणी करून झाल्यास लोगिन करावे आणि कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून अर्जामध्ये सर्व माहिती अचूकपणे भरून लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करा व ज्या अर्जदाराला अर्जाची शुल्क असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरायची आणि शेवटी अर्ज सबमिट करा.