वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी कडून ऑफलाईन पद्धतीने Van Vaibhav Shikshan Mandal Gadchiroli Bharti ची जाहिरात जाहीर झालेली आहे या जाहिरातीमध्ये उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ऑफलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर जावून आपला अर्ज जमा करायचा आहे. तर या भरती मध्ये एकूण ०३ पदांची जागा आहे तर हि पदे प्राथमिक शिक्षण सेवक, स्वयंपाकी, कामाठी या पदासाठी भरती आहे. ऑफलाईन पद्धतीने 27 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
Van Vaibhav Shikshan Mandal Gadchiroli Bharti बद्दल पूर्ण माहिती
विभागाचे नाव | वन वैभव मंडळ अहेरी, गडचिरोली |
एकूण पदे | 03 जागा |
पदांची नावे | प्राथमिक शिक्षण सेवक, स्वयंपाकी, कामाठी |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
ऑफलाईन अर्ज दिनांक | 11 जानेवारी 2025 |
शेवटची दिनांक | 27 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रीर्या | मुलाखत |
वेतन | नियमानुसार |
अर्जाची फी | शुल्क नाही |
वयोमर्यादा | १८ वर्ष ते ३८ वर्ष |
शिक्षण | HSC, D.Ed, TET pass, MS-CIT आणि 10वी पास |
जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | भगवंतराव अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गट्टा ता. धानोरा जि. गडचिरोली 442606 |

Van Vaibhav Shikshan Mandal भरती हि गडचिरोली या ठिकाणी होणार आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सरळ शैषणिक कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे सोबत मुलाखतीसाठी भगवंतराव अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गट्टा ता. धानोरा जि. गडचिरोली 442606 या पत्त्यावर जायचे आहे.
या भरतीसाठी एकूण ०३ जागा प्राथमिक शिक्षण सेवक, स्वयंपाकी, कामाठी साठी उपलब्ध आहेत त्यासाठी वयाची अट १८ वर्ष ते ३८ वर्ष लागणार आहे ज्या उमेदवाराचे वय या भरतीसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांनी पदासाठी लागणारी शिक्षण तपासायचे आहे. तर शैषणिक पात्रता 3 पदांसाठी खाली देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव | शिक्षण |
प्राथमिक शिक्षण सेवक | HSC, D.Ed, TET pass, MS-CIT certificate |
स्वयंपाकी | 10 वी पास |
कामाठी | 10 वी पास |
वन वैभव मंडळ अहेरी, गडचिरोली भरती २०२५ साठी उमेदवारांना सरळ मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले आहे तर या मुलाखतीमध्ये ज्या उमेदवाराची निवड केली जाईल त्यांना वेतन हे नियमानुसार देण्यात येणार आहे. आणि मुलाखतीची शेवटची दिनांक 27 जानेवारी 2025 आहे त्यामुळे या तारखे अगोदर पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.