सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Ladki Bahin Gharkul Yojana 2025 Apply [महाराष्ट्र घरकुल योजना -लाडकी बहिण]

Ladki Bahin Gharkul Yojana 2025 बद्दल संपूर्ण माहिती

आजचा लेखामध्ये लाडकी बहिण घरकुल योजना 2025 बद्दल चर्चा करणार आहेत, लाडकी घरकुल योजना हि केद्र सरकार आणि राज्य सरकार कडून योजना जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेतून महाराष्ट्र महिलांना केवळ 13 लाख घरकुल देण्यात येतील असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बातमी दिली आहे. फक्त हि योजना महाराष्ट्र महिलांना लागू होणार आहे तसेच या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरु होण्याची शक्यता आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

लाडकी बहिण घरकुल योजना 2025 मध्ये सुरु करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे परंतु त्यासाठी काही पात्रता असणार आहेत कारण एकूण 13 लाख घरे मंजूर झाली आहेत परंतु प्रधानमंत्री आवास योजना मधून महाराष्ट्र महिलांना 6.5 लाख घरे मंजूर झालेली अशा एकूण मिळून 20 लाख पर्यंत घरे देण्यात येणार आहेत.

कागदपत्रे: महिलेचा आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, घरपट्टी आणि इतर.

पात्रता महिला:

  • महिला हि फक्त महाराष्ट्र राज्यात राहणारी पाहिजे.
  • महिलेचे वय किमान 21 वर्ष पाहिजेच.
  • ज्या महिलांना अर्ज करायचे आहे त्यांचाकडे सर्व कागदपत्रे पाहिजेत.
  • या योजनेतून ग्रामीण महिलांना 1 लाख २० हजार रुपये आणि डोंगरी भागात राहणाऱ्या महिलांना 1 लाख 30 हजार रुपये एवढी अनुदान देण्यात येणार आहे. हि अनुदान तुमचा बँक खातेमध्ये जमा होतील त्यानंतर हि रक्कम तुम्ही घरकुल बांधकाम साठी वापरायची आहे.
  • या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात येईल तर अर्ज करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जावून अर्ज करावे लागणार आहे.

महाराष्ट्र घरकुल योजना – लाडकी बहिण योजना 2025

माझी लाडकी बहिण योजनातूनच लाडकी बहिण घरकुल योजना जाहीर करण्यात आली आहे हि योजना अजून सुरु झालेली नाही परंतु या योजनेचे अर्ज लवकरच सुरु सुरु करण्यात येणार आहेत. सन 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आलेली या योजनेमधून 21 वर्ष ते 65 वर्षाचा महिलांना दर महिना 1,500 रुपये देण्यात आलेले परंतु हे पैसे त्याच महिलांना मिळाले ज्या महिलांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत. हि लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली या योजनेचा मुख्य उद्देश हेच होते कि ज्या महिलांना पैशाची गरज होती त्यांनी मदत करावी म्हणून सरकार प्रत्येक महिलांना 1,500 रुपये देण्यात आलेले. तर सन 2025 मध्ये आता ज्या महिलांना 1,500 रुपये मिळत होते अशा महिलांना आता 2,100 रुपये महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र घरकुल योजना जुना GR.

Leave a Comment