सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

AIIMS Grup B & Group C Bharti 2025 ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस | एकूण 4500+ जागा, 10वी 12वी ITI पदवीधर

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस AIIMS कडून संपूर्ण भारतामध्ये ऑनलाईन सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तर या AIIMS Bharti 2025 मध्ये एकूण 4500+ जागांची विविध पदांसाठी भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि 07 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि 31 जानेवारी 2025 रोजी आहे. AIIMS Recruitment 2025 भरती मध्ये एकूण ४५०० अधिक पदांची भरती ग्रूप B आणि ग्रूप C साठी होणार आहे त्यामध्ये विविध पदांसाठी भरती आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

AIIMS Grup B & Group C Bharti 2025

विभागाचे नावऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची सुरुवात07 जानेवारी ते 31 जानेवारी 2025
एकूण जागा४५०० अधिक जागा
पदांची नावेविविध पदे

पदांची नावे व पदांची https://youtu.be/zztAIuvGCwI?si=psdRugBgln7hI2Xaएकूण संख्या

पदांची नावेपद संख्या
ग्रूप B आणि ग्रूप C४५०० जागा

वयोमर्यादा

ज्या उमेदवारांना AIIMS Grup B & Group C Bharti साठी अर्ज करायचे आहे अशा उमेदवारांनी या भरतीसाठी पात्रता तपासून नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 45 वर्षा पर्यंत असावे तसेच SC, ST उमेदवारांना 05 वर्ष सूट व OBC उमेदवारांना ०३ वर्ष सूट देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे वयाची अट आहे त्यामुळे पदानुसार वय हे मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

AIIMS Vacancy Bharti 2025 मध्ये विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे तर ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांचे शिक्षण खालील प्रमाणे पाहिजे.

  • 10 वी उत्तीर्ण
  • 12 वी उत्तीर्ण
  • ITI उत्तीर्ण
  • डिप्लोमा
  • पदवी
  • पदवीधर
  • पदव्युत्तर
  • B.Sc
  • M.Sc
  • MSW
  • इंजिनिअरिंग पदवी

अशा प्रकारे या भरतीमध्ये विविध पदांसाठी हे शिक्षण लागणार आहे त्यामुळे आपल्या शिक्षणानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

अर्जाची शुल्क

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांना अर्जाची ऑनलाईन शुल्क भरावी लागणार आहे परंतु हि शुल्क जातीनुसार असणार आहे तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी खाली अर्जाची शुल्क पाहून घ्या.

खुला प्रवर्गरु. ३०००
मागासवर्गीयरु. २४००
अपंगशुल्क नाही

महत्वाच्या तारीख

ऑनलाईन अर्ज07 जानेवारी 2025
अंतिम दिनांक31 जानेवारी 2025
परीक्षा दिनांक26, 27, 28 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक

जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन नोकरी माहितीइथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज कशा भरावा

ज्या उमेदवार शिक्षण आणि वयाची अट मध्ये पात्र आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या माहिती नुसार अर्ज भरायचा आहे.

  • सर्वात अगोदर जाहीर झालेली AIIMS कडून मूळ जाहिरात वाचायची आहे.
  • जाहिरातीमध्ये तुमचा पात्रतेनुसार एकाच पदासाठी अर्ज भरावे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्जाची लिंक दिलेली आहे त्याचावर क्लिक करा सर्वात आधी नवीन नोंदणी करायची आहे.
  • नोंदणी करून झाल्यावर त्यामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून सर्व माहिती भरावी.
  • माहिती भरून झाल्यावर तुम्हाला शेवटी अर्जाची शुल्क भरायला लागणार आहे त्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही म्हणून अर्जाची शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • अर्जाची शुल्क भरून झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे व अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • अधिक माहिती जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट वरती तपासा.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज भरतानी काही अडचणी आल्यावर तुम्ही खाली comment किंवा आमचा सोबत संपर्क करू शकता.

Leave a Comment