AI Airport Service Limited Bharti मध्ये ऑफलाईन पद्धतीने एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत कडून एकूण १४५ पदांची संख्या भरती करण्यात येणार आहे आणि हि एकूण पदांची संख्या अधिकारी – सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी – सुरक्षा या दोन पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. पदवी पूर्ण झालेल्या उमेदवारांनी सरळ मुलाखतीसाठी जायचे आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6, 7, आणि 8 जानेवारी 2025 रोजी या तारीखेला ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. AI Airport Service Limited Recruitment 2025 साठी महिला आणि पुरुष दोन्हीही अर्ज ऑफलाईन करू शकतात.
AI Airport Service Limited Recruitment Vacancy
विभागाचे नाव
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
जाहिरात क्रमांक
AIASL/05-03/HR/932
एकूण जागा
१४५ जागा
पदाचे नाव
अधिकारी सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा
जाहिरात दिनांक
23/12/2024
अर्ज पद्धत
ऑफलाईन
मुलाखतीसाठी पत्ता
AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai- 400099
मुलाखतीची दिनांक
०६, ०७, ०८ जानेवारी २०२५
नोकरी ठिकाण
मुंबई- महाराष्ट्र
AI Airport Service Limited Bharti साठी अधिकारी सुरक्षा पदासाठी एकूण ६५ जागा आहेत तर आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी एकूण ८० जागा रिक्त आहेत अशा करून एकूण १४५ पदांची जागा भरती केली जाणार आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती साठी पात्रता हि शिक्षण पदवी पूर्ण झालेली पाहिजे आणि वयाची अट अधिकारी सुरक्षा पदासाठी जास्तीत जास्त 50 वर्ष आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी जास्तीत जास्त वय 45 वर्ष पाहिजे. ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना अधिकारी सुरक्षा पदासाठी रु. 29,760 आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी रु. 45,000 या दरम्यान पदानुसार देण्यात येणार आहे.
लातूर अंगणवाडी भरती मध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदाकरिता विविध जागा निघाल्या आहेत. ज्या महिलांचे शिक्षण 12 वी पूर्ण झालेले आहे त्यांचा साठी हि खूप चांगली संधी मिळाली आहे. Latur Anganwadi Bharti 2025 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्जाची सुरुवात 11 फेब्रुवारी 2025 पासून झालेली आहे आणि अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी…
शेतकारी शिक्षण मंडल, पुणे भरती जाहिरात भिवराबाई सावंत अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे अंतर्गत शेतकारी शिक्षण मंडल, पुणे भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे, पात्र उमेदवाराने आपले अर्ज दिनांक 05 September 2024 ते 12th September 2024 या कालावधीत भरायचे आहे. अर्ज भरण्यासाठी अर्जदाराने jspm.edu.in या वेबसाईट वर जावून अर्जाची नोंदणी…
नमस्कार मित्रांनो, आज आपण Samaj Kalyan Vibhag Bharti बद्दल सर्व माहिती या ब्लोग मध्ये बघणार आहेत. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समाज कल्याण विभाग भरतीचीया जाहिरात दिनांक 07 October 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. या भरतीमध्ये एकूण 219 पदांची संख्या विविध पदासाठी आहेत. Samaj Kalyan Recruitment मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक…
SBI Assistant Manager Bank Bharti: SBI (State Bank of India) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक व्यवस्थापक साठी विविध पदांसाठी बँक मध्ये नोकरीची जाहिरात SBI कडून प्रसिद्ध झालेली आहे. SBI Assistant Manager Engineer भरती साठी एकूण 169 पदांची भरती केली जाणार आहे. तर एकूण 169 पदांची संख्या सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनियर- सिव्हिल, इंजिनियर- इलेक्ट्रिकल आणि इंजिनियर-…
Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल विभागाकडून Indian Coast Guard Recruitment ची नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती मध्ये एकूण 140 विविध पदासाठी भरती केली जाणार आहे. Indian Coast Guard Bharti मध्ये असिस्टंट कमांडंट साठी जनरल ड्युटी आणि टेक्निकल पद म्हणून या पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र…
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) गडचिरोली विभागामध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice – विजतंत्री, तारतंत्री आणि COPA) पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महावितरणतर्फे नोकरी शोधणाऱ्या ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज प्रक्रिया 01 सप्टेंबर 2025 पासून सुरू…