बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक कडून ऑनलाईन भरती निघाली आहेत त्यामध्ये एकूण 135 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे आणि अर्जाची सुरुवात हि 30 नोव्हेंबर 2024 रोजी पासून सुरु करण्यात आली होती. तर BMC Bank Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक हि 10 जानेवारी 2025 रोजी आहे. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेल्या उमेदवार बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती साठी अर्ज करू शकतो.
BMC Bank Bharti Notification
बँकचे नाव | बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक |
पदाचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट |
एकूण रिक्त जागा | 135 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची सुरुवात दिनांक | 30 नोव्हेंबर 2024 |
अंतिम दिनांक | 10 जानेवारी 2025 |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र आणि गुजरात |
हे पण वाचा: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 13,735 पदांची ऑनलाईन भरती.
BMC Bank Bharti साठी एकूण 135 जागा प्रोबेशनरी ऑफिसर पद आणि ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट पदासाठी निघाल्या आहेत तर या दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण किमान पदवी पूर्ण पाहिजे. तसेच पात्रतेसाठी वयाची अट हि ३५ वर्षा पर्यंत पाहिजे, ज्या उमेदवारचे शिक्षण आणि वयोमर्यादा पात्र असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करा. BMC Bank Bharti साठी नोकरीचे ठिकाण हि महाराष्ट्र राज्यात आणि गुजरात या ठिकाणी असणार आहे.
BMC Bank Bharti Vacancy Details
पदाचे नाव | एकूण पद संख्या |
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 60 जागा |
ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA) | 75 जागा |
BMC Bank PO & JEA Bharti Education
BMC Bank भरती मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA) पदासाठी आवश्यक लागणारे शैक्षणिक पात्रता हि उमेदवाराचे कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेली पाहिजे.
BMC Bank Recruitment Age Limit for Probationary Officer & Junior Executive Assistant
उमेदवाराची वयाची अट हि जास्तीत जास्त ३५ वर्षा पर्यंत पाहिजे. हि वयाची अट प्रोबेशनरी ऑफिसर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट या दोन्ही पदांसाठी सारखीच आहे.
BMC Bank Bharti Important Dates
अर्जाची सुरुवात | 30/11/2024 |
शेवटची दिनांक | 10/01/2025 |
BMC Bank Bharti Important Links
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
नवीन नोकरीची अपडेट | इथे क्लिक करा |