सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत एकूण 140 जनरल ड्युटी आणि टेक्निकल पदांसाठी सरकारी नोकरी | Indian Coast Guard Bharti 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल विभागाकडून Indian Coast Guard Recruitment ची नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती मध्ये एकूण 140 विविध पदासाठी भरती केली जाणार आहे. Indian Coast Guard Bharti मध्ये असिस्टंट कमांडंट साठी जनरल ड्युटी आणि टेक्निकल पद म्हणून या पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी य भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 05 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत आणि या भरतीसाठी अर्जाची अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2024 आहे.

Indian Coast Guard Recruitment 2024

विभागाचे नाव: भारतीय तटरक्षक दल.

एकूण पदे: 140 जागा आहेत.

पदांची नाव: असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी आणि टेक्निकल).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धत: ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील.

नवीन नोकरी अपडेट: www.navinjahirat.com.

Indian Coast Guard Vacancy 2024

पदाचे नावएकूण जागा
जनरल ड्युटी110 पदे
टेक्निकल30 पदे

Indian Coast Guard Bharti Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल ड्युटीमान्यताप्राप्त पदवी
टेक्निकलअभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा:

उमेदवाराचे वय 01 Jul 2025 पासून 21 वर्ष ते 25 वर्षा पर्यंत असावे. SC/ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे.

अर्जाची शुल्क:

  • खुला प्रवर्ग (General/OBC/EWS) : रु. 300/-.
  • राखीव प्रवर्ग (SC/ST) : शुल्क नाही.

तारीख:

अर्जाची सुरुवात दि.05/12/2024
शेवटची दि.24/12/2024

अर्जाची लिंक आणि जाहिरात:

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Indian Coast Guard Bharti 2024 – अर्ज कसा करायचा

  • सर्वात अगोदर सुरुवातीला जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचावी.
  • जाहिरातीमध्ये शिक्षण, वय आणि इतर पात्रता तपासा आणि अर्ज भरण्याची शेवटची दिनांक बघून घ्या.
  • अर्ज भरण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तिथे आपल्या अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे.
  • त्यानंतर लोगिन करून कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून अर्जमध्ये माहिती भरून अर्ज सबमिट करा.
  • इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Leave a Comment