नमस्कार मित्रांनो, आज आपण Samaj Kalyan Vibhag Bharti बद्दल सर्व माहिती या ब्लोग मध्ये बघणार आहेत. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समाज कल्याण विभाग भरतीचीया जाहिरात दिनांक 07 October 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. या भरतीमध्ये एकूण 219 पदांची संख्या विविध पदासाठी आहेत.
Samaj Kalyan Recruitment मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक महिला आणि गृहपाल/अधिक्षक पुरुष, समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलखेक एवढ्या पदासाठी एकूण 219 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदवीधर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
संस्थेचे नाव | समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे |
पदांची नावे | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक (महिला आणि पुरुष), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलखेक इत्यादी |
एकूण जागा | एकूण 219 पदांची भरती |
अर्जाची सुरुवात | 10/10/2024 |
अंतिम तारीख | 11/11/2024 |
नोकरीचा प्रकार | सरकारी |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Samaj Kalyan Bharti मध्ये पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने [apply link] या संकेतस्थळावरून अर्ज भरायचे आहे. अर्जाची सुरूवात दिनांक दिनांक 10 October 2024 पासून झालेली आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची अंतिम दिनांक 11 November 2024 रोजी पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि Samaj Kalyan Vibhag Bharti pdf खाली दिलेली आहे.
Samaj Kalyan Vibhag Recruitment Vacancy & Salary
समाज कल्याण विभाग भरतीमध्ये विविध पदांसाठी एकूण किती जागा आहेत त्याबद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.
पदे | एकूण जागा | वेतन |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 | रु. 38,600 ते रु.1,22,800 |
गृहपाल/अधिक्षक (महिला + पुरुष) | महिला-92 पुरुष- 61 | रु. 38,600 ते रु. 1,22,800 |
समाज कल्याण निरीक्षक | 39 | रु. 35,400 ते रु. 1,12,400 |
उच्चश्रेणी लघुलेखक | 10 | रु. 44,900 ते रु. 1,42,400 |
निम्न श्रेणी लघुलेखक | 03 | रु. 41,800 ते रु. 1,32,300 |
लघुटंकलेखक | 09 | रु. 25,500 ते रु. 81,100 |
Also Read:
Yantra India Limited ITI and Non ITI Recruitment 2024
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti- Education, Age Limit, Application Fees
Education Qualification: समाज कल्याण भरतीसाठी आवश्यक शिक्षण 10 वी उत्तीर्ण आणि कोणत्याही शाखेत पदवी पाहिजे. पदानुसार शैक्षणिक पत्राताची माहिती खाली आहे.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
- गृहपाल/अधिक्षक (महिला आणि पुरुष): कोणत्याही शाखेतील पदवी.
- समाज कल्याण निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
- उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक: 10 वी उत्तीर्ण (लघुलेखन व टंकलेखन परीक्षेमध्ये उत्तीर्ण).
Age Limit: सर्व पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे.
Application Fee: खुला प्रवर्ग साठी शुल्क रु. 1000 आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी शुल्क रु. 900 आहेत. राखीव प्रवर्ग अर्जदारांना 10% सूट दिलेली आहे.
Samaj Kalyan Vibhag Important Dates and Apply Link
अर्जाची सुरु होण्याची दिनांक | सुरुवात झालेली आहे |
अंतिम दिनांक | 11 November 2024 |
जाहिरात pdf | Click Here |
अर्ज करण्याची लिंक | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |