आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 ची जाहिरात जाहीर झाली आहे. या जाहिरातीमध्ये एकूण २३६ विविध पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. WCD Recruitment साठी अर्ज हे ओनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करा.
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरतीसाठी अर्जाची सुरुवात दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पासून झालेली आहे आणि शेवटची अंतिम तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी घोषित केलेली आहे. नवीन नोकरीची अपडेट navinjahirat.com या संकेतस्थळावर मिळणार आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti Vacancy
महिला व बाल विकास भरती मध्ये एकूण २३६ पदे आहेत. संरक्षण अधिकारी (०२), परिविक्षा अधिकारी (७२), लघुलेखक (०१), लघुलेखक (निम्नश्रेणी) (०२), वरिष्ठ लिपिक (56), संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) (५७), वरिष्ठ काळजी वाहक (०४), कनिष्ठ काळजी वाहक (३६) आणि स्वयंपाकी (०६) या प्रकारे एकूण २३६ जागा रिक्त आहेत.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
विभाग: आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे.
भरतीचे नाव: Mahila Bal Vikas Vibhag Bharti (सरळसेवा भरती).
एकूण पदांची संख्या: 236 पदांची भरती केली जाणार आहे.
पदांची नावे: विविध पदांसाठी भरती आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र आहे.
नोकरीचे प्रकार: सरकारी नोकरी आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti- Important Dates
अर्जाची सुरुवात दिनांक: 14 October 2024.
अर्जाची अंतिम दिनांक: 03 November 2024.
WCD Recruitment 2024- Important Link
जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
अर्जाची लिंक: इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा.
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment- Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती लागणारी शैक्षणिक पात्रता ही, 10 वी उत्तीर्ण, विविध शाखेत पदवी इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इतर अधिक शैषणिक पात्रता करिता माहिती पूर्ण जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
वयाची अट: वयोमर्यादा खुल्या प्रवर्ग साठी १८ वर्ष ते ३८ वर्ष आहे आणि राखीव प्रवर्ग साठी १८ ते ४३ वर्षापर्यंत आहे. कमी जास्त असल्यास अर्ज भरू नका.
वेतनश्रेणी: वेतनश्रेणी दरमहा १५,००० रुपये ते १,४२,४०० रुपये या दरम्यान सरळ सेवा भरतीसाठी देण्यात येईल.
अर्जाची शुल्क: अर्जाची शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहेत 10% राखीव उमेदवारांसाठी सूट आहे आणि ही शुल्क परत केली जाणार नाही.
निवड प्रक्रीर्या: संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये त्यामध्ये २०० गुणाची परीक्षा असेल. ही परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत होणार आहे. परीक्षेमध्ये मिळालेले गुणांची यादी तयार करण्यात येईल.
Saral Seva Bharti (सरळसेवा भरती) Apply Process
- अर्ज ओनलाईन पद्धतीने भरावे त्यासाठी www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर जावून अर्ज भरा.
- सर्व प्रथम आपल्या अर्जाची नवीन नोंदणी करायची आहे त्यासाठी तुमचे नाव, इमेल, आणि इतर लागणारी माहिती भरून नोंदणी करा.
- नोंदणी करून झाल्यास लोगिन तुमचा इमेल ला पाठवले जाईल.
- त्यानंतर समोर अर्ज येईल त्यामध्ये सर्व माहिती टाकून कागदपत्रे अपलोड करा.
- शेवटी अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे आणि ही शुल्क प्रत्येक पदासाठी वेगडी भरावी लागेल.
- अधिक माहितीची गरज पडल्यास मूळ जाहिरात वाचा आणि परीक्षेची अपडेट अधिकृत वेबसाईट वरती देण्यात येणार आहे.