सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

IPPB Bharti 2024 – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये एकूण ३४४ विविध राज्यात एक्झिक्युटिव पदासाठी भरती सुरू, अर्ज ओनलाईन

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

IPPB Bharti 2024 – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती

IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक चा माध्यमातून इतर सर्व शाखेमध्ये एक्झिक्युटिव पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण ३४४ पदांची भरती विविध एकूण ३५ राज्य मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शाखेत होणार आहे. हि भरती संपूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यासाठी अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्जाची सुरूवात 11-10-2024 पासून झालेली आहे आणि अंतिम दिनांक 31-10-2024 रोजी पर्यंत अर्ज सुरु आहेत त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज लवकरात भरून घ्यायचे आहे.

IPPB (Indian Post Payment Bank) Bharti साठी अर्ज https://ibpsonline.ibps.in/ippblsep24/ या संकेतस्थळावर जावून भरायचे आहे. तुमचे शिक्षण, वयाची अट, अर्जाची शुल्क व इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये मिळेल त्यासाठी सर्वात अगोदर पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे. अधिक माहिती साठी आणि नवीन नोकरी अपडेट साठी navinjahirat.com वेबसाईट ला भेट द्या.

Also Read:

Gramin Dak Sevak Bharti 2024

विभागाचे नाव: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक.

एकूण पदे: या भरतीसाठी एकूण ३४४ पदांची संख्या आहे.

पदाचे नाव: पदाचे नाव एक्झिक्युटिव आहे.

अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

अर्जाची सुरुवात दिनांक: अर्जाची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू आहेत.

अंतिम दिनांक: शेवटची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे.

नोकरी ठिकाण: नोकरीची जागा किंवा ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

IPPB Bank Vacancy 2024

पदपदांची संख्या
Executive/ एक्झिक्युटिवएकूण ३४४ पदे

IPPB Bank Recruitment 2024 Education Qualification

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती साठी लागणारे शैषणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी आणि GDS (Gramin Dak Sevak) चा कमीत कमी ०२ वर्ष अनुभव पाहिजे.

IPPB Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा ही ०१ सप्टेंबर २०२४ पासून, खाल्या प्रवर्ग आणि मागासवर्गीय साठी वयाची अट किमान २० वर्ष ते कमाल ३५ वर्षा पर्यंत पाहिजे. ST/SC साठी ०५ वर्ष सूट, OBC साठी ०३ वर्ष सूट आहे.

Indian Post Payment Bank Bharti Application Fees

अर्जाची शुल्क खुल्या प्रवर्गसाठी ७५० रुपये आहे आणि मागासवर्गीय साठी अर्जाची शुल्क आणि व तसेच महिलांना सुद्धा शुल्क नाही. अर्जाची शुल्क भरल्या नंतर अर्जदाराला परत शुल्क दिली जाणार नाही त्यामुळे तुम्ही पात्रता असल्यास अर्ज करा.

IPPB Bank Recruitment Selection Process

निवड प्रक्रीर्या ही, तुमचा पदवी चा गुणानुसार केली जाणार आहे किंवा बँक कडून परीक्षा सुद्धा घेतली जाईल. त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक कडून कागदपत्रे तपासणी केली जाईल.

Gramin Dak Sevak Bharti Salary

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती मध्ये नोकरीला लागल्या नंतर दर महिना 30 हजार रुपये एवढा वेतन असणार आहे.

Indian Post Payment Bank Bharti Apply Link

जाहिरात pdfClick Here
अर्जाची लिंकClick Here
IPPB अधिकृत वेबसाईटClick Here

How to Apply Indian Post Payment Bank Recruitment 2024?

  • सर्व प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
  • त्यानंतर पात्रता तपासून घ्या जसे कि शेवटची दिनांक, शिक्षण, वय, शुल्क आणि वेतन इत्यादी.
  • दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्जाची नवीन नोंदणी करा आणि लोगिनची माहिती इमेल ला येईल.
  • लोगिन केल्यास समोर अर्ज येईल त्यामध्ये सर्व माहिती बरोबर भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या.
  • शुल्क असलेल्या उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि अर्ज जमा करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची प्रत काढून ठेवा. आणि अधिक माहिती व अपडेट IPPB चा अधिकृत वेबसाईट वरती मिळेल.

Leave a Comment