BMC Junior Engineer Bharti 2024
BMC Junior Engineer Bharti 2024 – मुंबई शहरामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), माध्यमिक कनिष्ठ (Secondary Engineer) आणि उप कनिष्ठ (Sub Engineer) या पदांसाठी एकूण ६९० पदांची संख्या आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ पासून ते ०२ डिसेंबर २०२४ पर्यंत या कालावधीत भरायचे आहे.
BMC Junior Engineer पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क आणि इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि अर्जाची सुरुवात लवकरच होणार आहे. सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू आणि अंशकालीन एवढ्या प्रकारचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ओनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 11-11-2024 रोजी वार सोमवार या दिवसी चालू होतील आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02-12-2024 रोजी आहे.
BMC JE Recruitment 2024
BMC (Brihanmumbai Municipal Corporation) has been published a recruitment BMC Junior Engineer Bharti for the junior engineer, secondary engineer and sub engineer positions. There are a total 690 posts for all engineer positions. Interested and Eligible candidates are apply application by online and the application was started on 11 November 2024 to the end of the filling application on 02 December 2024. All the regarding BMC JE Recruitment information given below and also read the official notification pdf for the more information.
BMC Junior Engineer Bharti – जाहिरात pdf
संस्थेचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) |
पदाचे नाव | कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), माध्यमिक कनिष्ठ (Secondary Engineer) आणि उप कनिष्ठ (Sub Engineer) |
एकूण पदांची संख्या | ६९० पदे |
नोकरीची ठिकाण | मुंबई |
अर्जाची सुरुवात | ११ नोव्हेंबर २०२४ |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
नवीन नोकरी बद्दल अपडेट | navinjahirat.com |
BMC JE Mumbai Bharti – Important Dates
जाहिरात जाहीर झालेली दिनांक (Notification Date) | 14 ऑक्टोबर 2024 |
अर्ज सुरू होण्याची दिनांक (Start Date) | 11 नोव्हेंबर 2024 |
अंतिम दिनांक (Last Date) | 02 डिसेंबर 2024 |
परीक्षेची दिनांक (Exam Dates) | लवकरच कळवण्यात येईल. |
प्रवेशपत्राची दिनांक (Admit Card) | जानेवारी 2025. |
BMC Junior Engineer Vacancy 2024
Post Name (पदाचे नाव) | No. of Post (पदांची संख्या) |
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Civil ) | 250 पदे |
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Mechanical and Electrical) | 130 पदे |
माध्यमिक कनिष्ठ (Secondary Engineer Architecture) | 233 पदे |
उप कनिष्ठ (Sub Engineer Mechanical and Electrical) | 77 पदे |
एकूण पदे | 690 पदे |
BMC JE Bharti – Education Qualification
BMC JE पदासाठी आवश्यक लागणारे शैक्षणिक पात्रता हे B.E./ B.Tech. किंवा संबंधित अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पदवी. अधिक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
BMC Junior Engineer Recruitment – Age Limit
BMC Junior Engineer Recruitment साठी वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत आहेत. मागासवर्गीय (ST) साठी वयाची सूट ०५ वर्ष आहे आणि SC साठी ०३ वर्ष सूट मिळणार आहे.
BMC Junior Engineer – Selection Process
- ओनलाईन संगणक चा माध्यामतून MCQ परीक्षा घेतली जाईल.
- मुलाखत.
- आणि कागदपत्रे तपासणी.
- शेवटी मेरीट यादी तयार केली जाईल.
BMC Mumbai Junior Engineer Bharti 2024 – Salary
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Civil ) पदासाठी वेतनश्रेणी 41,800-1,32,300 आहे.
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Mechanical and Electrical) पदासाठी वेतनश्रेणी 41,800-1,32,300 आहे.
- माध्यमिक कनिष्ठ (Secondary Engineer Architecture) पदासाठी वेतनश्रेणी 44,900 -1,42,400 आहे.
- उप कनिष्ठ (Sub Engineer Mechanical and Electrical) पदासाठी वेतनश्रेणी 44,900 -1,42,400 आहे.
BMC Junior Engineer Recruitment – Application Fees
मागासवर्गीय | रुपये ४००. |
खुल्या प्रवर्ग | रुपये ६००. |
रक्कम भरण्याची पद्धत | शुल्क ओनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग चा माध्यमाने भरा. |
Apply for BMC JE (Junior Engineer) Recruitment
- अर्ज करण्यासाठी portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे.
- तिथे “BMC Junior Engineer Recruitment” दिसेल त्याचावर क्लिक करून नवीन नोंदणी करा.
- नवीन नोंदणी करताना नाव, इमेल आणि मोबाईल नंबर बरोबर टाका.
- त्यानंतर लोगिन ची माहिती तुमचा इमेल ला पाठवली जाईल आणि लोगिन झाल्यास तुमचा समोर अर्ज येईल.
- अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यास आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करून झाल्यास अर्जाची शुल्क रक्कम ओनलाईन पद्धतीने भरा.
- त्यानंतर एकदा परत माहिती तपासून नंतर अर्ज जमा करा.
BMC Junior Engineer Notification Apply Link
Notification PDF | Click Here |
Apply Link | Coming Soon (11 November 2024) |
Official Website | Click Here |