UIIC Bharti Apply Online: मित्रांनो, आप आपण UIIC Bharti जाहिरात बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस महाराष्ट्र [UIIC] अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे तर एकूण 200 पदांसाठी जागा रिक्त आहेत. पदांचे नावे रिस्क मॅनेजमेंट, फिनान्स अँड इन्व्हेस्टमेंट, ऑटोमोबाईल इंजिनिअर्स, केमिकल इंजिनीअर्स / मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअर, डेटा ॲनालिटिक्स, लीगल आणि जनरलिस्ट एवढ्या पदांसाठी एकूण 200 रिक्त जागा उपलब्ध आहेत.
UIIC Bharti Apply Online 2024
UIIC [United India Insurance Company Limited] भरतीसाठी अर्जदाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी uiic.co.in संकेतस्थळ वरती जावून नवीन अर्जाची नोंदणी करा. अर्जाची सुरुवात दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून सुरू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम म्हणजे शेवटची दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
पदवीधर शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी खूप चांगली नोकरीची संधी मिळाली आहे. या नोकरी बद्दल अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तसेच नवीन नोकरीची अपडेट्स पाहण्यासाठी navinjahirat.com वेबसाईट वरती बघू शकता.
Also read:
BMC Junior Engineer Bharti 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
UIIC Recruitment 2024
UIIC Recruitment 2024: यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस महाराष्ट्र कडून 200 पदे विविध पदांसाठी जाहीर करण्यात आले आहेत तर या भरती बद्दल महत्वाची माहिती खालील दिलेली आहे.
संस्थेचे नाव: यूनाइटेड इंडिया इंश्योरेंस महाराष्ट्र [UIIC]
पदांची नावे: रिस्क मॅनेजमेंट, फिनान्स अँड इन्व्हेस्टमेंट, ऑटोमोबाईल इंजिनिअर्स, केमिकल इंजिनीअर्स / मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअर, डेटा ॲनालिटिक्स, लीगल आणि जनरलिस्ट
एकूण पदांची संख्या: 200 पदे
अर्ज करण्याची पद्धत: Online
अर्जाची सुरुवातीची दिनांक: 15/10/2024
शेवटची दिनांक: 05/11/2024
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
UIIC Bharti Vacancy Details
UIIC Bharti Vacancy: UIIC भरती मध्ये खालील प्रमाणे एकूण 200 जागांसाठी भरती आहे.
पदे | पदांची संख्या |
रिस्क मॅनेजमेंट | 10 |
फिनान्स अँड इन्व्हेस्टमेंट | 20 |
ऑटोमोबाईल इंजिनिअर्स | 20 |
केमिकल इंजिनीअर्स / मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअर | 10 |
डेटा ॲनालिटिक्स | 20 |
लीगल | 20 |
जनरलिस्ट | 100 |
एकूण | 200 पदे |
UIIC Bharti 2024 – Education, Age Limit, Application Fee
Education Qualification:
1. रिस्क मॅनेजमेंट (Risk Management): बी.ई. / बी. टेक. किंवा M.E./M. टेक मध्ये 60% गुणाने उत्तीर्ण आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी.
2. फिनान्स अँड इन्व्हेस्टमेंट (Finance and Investment): ICAI / ICWA or B. Com मध्ये 60% गुणाने उत्तीर्ण किंवा M.com.
3. ऑटोमोबाईल इंजिनिअर्स (Automobile Engineers): ऑटोमोबाईल शाखेत B.E./B. Tech किंवा M.tech.
4. केमिकल इंजिनीअर्स / मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअर (Chemical Engineers / Mechatronics Engineer): केमिकल/ मेकॅट्रॉनिक्स शाखेत B.E./B. Tech किंवा M.tech.
5. डेटा ॲनालिटिक्स (Data Analytics): डेटा ॲनालिटिक्स साठी शिक्षण B.E./B. Tech in CS/IT किंवा सबंधित पदवी.
6. लीगल (Legal): Law मध्ये Bachelor Degree किंवा Master degree व अनुभव पाहिजे.
7. जनरलिस्ट (Generalists): Degree/Post Graduate 60% गुणाने उत्तीर्ण.
Age Limit:
UIIC Recruitment साठी वयोमर्यादा हे 21 वर्ष ते 30 वर्षा पर्यंत आहे. ST/SC साठी ०५ वर्ष सूट व OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षाची सूट आहे आणि अपंग साठी 10 वर्ष सूट.
Application Fee:
- खुल्या प्रवर्गासाठी शुल्क: रु. 1000 आहे.
- राखीव प्रवर्गसाठी शुल्क: रु. 250.
Selection Process:
निवड प्रक्रीर्यासाठी सर्व अर्जदारांची ओनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षाचा गुणानुसार यादी तयार करण्यात येईल व ज्या उमेदवारांचे नाव यादी मध्ये असेल त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
Salary:
नोकरीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना प्रती महिना 50,925 रुपये ते 96,765 रुपये या दरम्यान वेतन असणार आहे.
UIIC Recruitment Notification Apply Link
जाहिरात (Notification PDF) | click here |
अर्ज लिंक (Apply Link) | click here |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | click here |