भिवराबाई सावंत अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे अंतर्गत शेतकारी शिक्षण मंडल, पुणे भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे, पात्र उमेदवाराने आपले अर्ज दिनांक 05 September 2024 ते 12th September 2024 या कालावधीत भरायचे आहे. अर्ज भरण्यासाठी अर्जदाराने jspm.edu.in या वेबसाईट वर जावून अर्जाची नोंदणी करायची आहे व आवश्यक माहिती जसे कि नाव, इमेल, मोबाईल नंबर, शैषणिक पात्रता अचूकपणे भरून घ्या आणि लागणारी सर्व कागदपत्रे ओनलाईन पद्धतीने अपलोड करावीत.
Shetkari Shikshan Mandal Pune Bharti ही सहायक प्राध्यापक, प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदासाठी होणार आहे त्यासाठी एकूण पदांची संख्या 39 पद उपलब्ध आहेत. शेतकारी शिक्षण मंडल, पुणे कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचावी आणि अधिक माहितीसाठी नवीन जाहिरात वेबसाईट वर जावून तपासून घ्या.
IDBI Bank JAM and AAO Bharti: IDBI बँक कडून विविध पदांसाठी ऑनलाईन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीमध्ये एकूण 600 पदांची भरती केली जाणार आहे आणि हि 600 पदे कनिष्ठ सहायक व्यवस्थापक साठी 500 आणि कृषी मालमत्ता अधिकारी ए.ए.ओ पदासाठी एकूण 100 जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे….
Cochin Shipyard Bharti 2024, कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये कामगार पदासाठी दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी भरतीची जाहिरात जाहीर झाली होती. या जाहिरातीमध्ये एकूण २२४ पदांची भरती कामगार पद म्हणून केली जाणार आहे. तर कामगार पदामध्ये विविध पदांसाठी भरती आहे. SSLC & ITI शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कोचीन…
Ordnance Factory Chandrapur Bharti – ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर कडून ऑफलाईन भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये एकूण २२ पदांची प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून भरती करण्यात येणार आहे. इच्छ्क व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरतीमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी रासायनिक आणि केमिकल साठी पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी…
This is placeholder text for a H2 headline Lorem ipsum amet elit morbi dolor tortor. Vivamus eget mollis nostra ullam corper. Pharetra torquent auctor metus felis nibh velit. Natoque tellus semper taciti nostra primis lectus donec tortor fusce morbi risus curae. Semper pharetra montes habitant congue integer nisi nullam magnis nulla maximus. Integer primis vivamus…
SEIPL Jalna Recruitment 2024: श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड जालना अंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोकरीची जाहिरात दि. 12.11.2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर झालेले आहे त्यांचासाठी विविध पदांसाठी एकूण 78 पदांची जागा आहे. अर्जाची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी…
This is placeholder text for a H2 headline Lorem ipsum amet elit morbi dolor tortor. Vivamus eget mollis nostra ullam corper. Pharetra torquent auctor metus felis nibh velit. Natoque tellus semper taciti nostra primis lectus donec tortor fusce morbi risus curae. Semper pharetra montes habitant congue integer nisi nullam magnis nulla maximus. Integer primis vivamus…