Maharashtra Van Vibhag Bharti Notification 2024
Maharashtra Van Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभागाकडून ऑनलाईन Van Vibhag Recruitment ची जाहिरात जाहीर झाली आहे. हि भरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होणार आहे आणि Maharashtra Van Vibhag Bharti साठी एकूण 1684 पदे वनरक्षक या पदासाठी उपलब्द आहेत. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती साठी उमेदवारांचे शिक्षण 12वी पास असायला पाहिजे. ऑनलाईन अर्ज अजून सुरु झालेले नहीतपरंतु महाराष्ट्र वन विभागाकडून लवकरच अर्ज भरण्याची सूचना देण्यात येईल.
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती मध्ये वनरक्षक या पदासाठी एकूण 16 हजार 84 पदांची भरती केली जाणार आहे. अर्जदाराने अर्ज भरण्यासाठी लागणारी शैषणिक पात्रता, ववयाची अट आणि इतर पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासायचे आहे.
Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2024
विभागाचे नाव: महाराष्ट्र वन विभाग.
एकूण पदांची संख्या: एकूण 1684 पदांची भरती आहे.
पदांचे नाव: वनरक्षक पदासाठी भरती आहे.
अर्ज करण्याची पद्धत: अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्जाची सुरुवात दिनांक: अर्ज अजून सुरु नाही झालेत.
शेवटची दिनांक: लवकरच कळवण्यात येईल.
Maharashtra Van Vibhag Bharti Vacancy 2024
पदांचे नाव | एकूण पदे |
वनरक्षक | 1684 पदे |
Maharashtra Van Vibhag Bharti 2024 – Education, Age Limit
Education Qualification (शैक्षणिक पात्रता) : Van Vibhag Bharti मध्ये वनरक्षक पदासाठी लागणारे शिक्षण फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे.
Age Limit (वयाची अट) : वयाची अट खुला प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 27 आणि राखीव प्रवार्गासाठी 18 वर्ष ते 32 वर्षा पर्यंत उमेदवार अर्ज करू सकतो.
Application Fee (शुल्क) :
- खुला प्रवर्ग- रु. 1000.
- राखीव प्रवर्ग- रु. 900.
Maharashtra Van Vibhag Bharti 2024 Salary
Maharashtra Van Vibhag Recruitment मध्ये वनरक्षक पदासाठी नोकरीला लागल्यानंतर अर्जदाराला वेतन 21,700 रुपये ते 69,100 रुपये या दरम्यान दर महिना मिळणार आहे.
Maharashtra Van Vibhag Forest Guard Recruitment 2024 – Apply Link
जाहिरात | इथे क्लिक करा |
अर्जाची लिंक | लवकरच अर्ज सुरु होतील |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
नवीन अपडेट | navinjahirat.com |
Maharashtra Van Vibhag Recruitment 2024 – Apply Process
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचे आहे.
- शैक्षणिक पात्रता, आणि वयाची अट तपासून नंतर अर्ज करा.
- अर्जाची नोंदणी करून नंतर अर्ज भरा आणि आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
- Maharashtra Van Vibhag Bharti साठी अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावी.
- इतर अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये आणि अधिकृत वेबसाईट वरती जावून बघा.