सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Mahatransco Nagpur Bharti 2024 – 10th & ITI साठी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर कडून शिकाऊ पदासाठी भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर अंतर्गत Mahatransco Nagpur Bharti 2024 या नावाची नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये एकूण 40 पदे आहेत आणि पदाचे नाव शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) आहे. उमेदवारांनी Mahatransco Nagpur Recruitment साठी अर्ज ऑनलाईन Mahatransco Nagpur चा पोर्टल वरून भरायचे आहे आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे.

Mahatransco Nagpur Recruitment 2024

Mahatransco Nagpur Bharti मध्ये शिकाऊ पदासाठी पात्र अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 05 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी आहे. Mahatransco Nagpur Bharti साठी ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ऑफलाईन 24 डिसेंबर 2024 पर्यंत जमा करायचे आहे.

Mahatransco Nagpur Bharti 2024

विभागाचे नाव: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर.

एकूण पदांची जागा: 46 पदांची जागा.

पदाचे नाव: शिकाऊ [इलेक्ट्रीशियन] या पदासाठी भरती आहे.

नोंदणी क्रमांक: E10162700629.

अर्जाची सुरुवात: 05/12/2024.

अर्जाची अंतिम दिनांक: 15/12/2024.

अर्ज पद्धत: ऑनलाईन आणि ऑफलाईन.

नोकरी ठिकाण: नागपूर महाराष्ट्र.

नवीन नोकरी अपडेट: www.navinjahirat.com.

Mahatransco Nagpur Bharti Vacancy 2024

पदाचे नावपदांची संख्या
शिकाऊ46 पदे

Mahatransco Nagpur Bharti 2024 – Education, Age Limit

Education:

अर्जादारचे शिक्षण 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण.

Age Limit:

वयोमर्यादा दि. 01.12.2024 पासून वय 18 वर्षा पेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

Offline Application Submit Address:

कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर-440030.

Documents:

  • 10वी आणि ITI गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • अधिवास दाखला

Mahatransco Nagpur Recruitment 2024 Notification PDF

जाहिरातPDF
ऑनलाईन अर्जाची लिंकApply Now (05.12.2024 पासून लिंक सुरु होईल)
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in

Mahatransco Nagpur Recruitment 2024 Apply Application

  • अर्जदाराने ऑनलाईन अर्जाचा फोर्म भरून तत्याची प्रिंट काढून दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अर्जचा फोर्म भरतानी इमेल आणि मोबाईल नंबर बरोबर टाका.
  • अर्जाची शेवटची दिनांक तपासून नंतर नंतर अर्ज भरा.
  • अर्ज भरण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वरती जाऊन नवीन अर्जाची नोदणी करा.
  • नोंदणी क्रमांक E10162700629 हे टाकायचे आहेत.
  • अर्जाची माहिती भरून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे.
  • अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि नवीन नोकरीची अपडेट नवीन जाहिरात वेबसाईट वरती तपासा.

Leave a Comment