RRB Group D Bharti 2025 : RRB भारतीय रेल्वे कडून सन 2025 मध्ये भारत सरकार कडून सर्वात मोठी भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. तर या भरतीमध्ये Pointsman-B, Assistant (Track Machine), Assistant (Bridge), Track Maintainer Gr. IV, Assistant p-Way, Assistant (C&W), Assistant TRD, Assistant (S&T), Assistant Loco Shed (Diesel), Assistant Loco Shed (Electrical) आणि Assistant Operations ((Electrical) या सर्व पदांसाठी एकूण 32,438 जागा निघाल्या आहेत. RRB Group D Recruitment साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
RRB Group D Recruitment 2025
RRB Group D Recruitment 2025 भरतीची जाहिरात दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेली आहे तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरुवात होणार आहे तसेच RRB Group D Bharti ची अंतिम तारीख हि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी घोषित केली आहे. ज्या उमेदवारांचे 10 वी, 12 वी आणि ITI किंवा इतर शिक्षण पूर्ण झालेले असेल त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. हि RRB ग्रूप D भरती पूर्ण भारतामध्ये होणार आहे या मध्ये Gen, ST, SC OBC आणि इतर या सर्व उमेदवारांसाठी हि भरती आहे.
RRB Group D Bharti 2025
संस्थेचे नाव | RRB भारतीय रेल्वे |
पदाचे नावे | ग्रूप D ( विविध पदे) |
एकूण पदांची जागा | 32,438 पदे |
जाहिरात दिनांक | १७ डिसेंबर २०२४ |
अर्जाची सुरुवात | २३ जानेवारी २०२५ |
शेवटची दिनांक | २३ फेब्रुवारी २०२५ |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | २३ जानेवारी २०२५ पासून |
RRB Group D Bharti 2025 पदे आणि पदांची संख्या
Pointsman-B | 5058 जागा |
Assistant (Track Machine) | 799 जागा |
Assistant (Bridge) | 301 जागा |
Track Maintainer Gr. IV | 13187 जागा |
Assistant p-Way | 257 जागा |
Assistant (C&W) | 2587 जागा |
Assistant TRD | 1381 जागा |
Assistant (S&T) | 2012 जागा |
Assistant Loco Shed (Diesel) | 420 जागा |
Assistant Loco Shed (Electrical) | 950 जागा |
Assistant Operations ((Electrical) | 744 जागा |
एकूण पदे | 32,438 जागा |
RRB Group D Recruitment 2025 शिक्षण
RRB Group D Recruitment मध्ये उमेदवाराला शैषणिक पात्रता हे पदानुसार असणार आहे.
- 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी Pointsman-B या पदासाठी अर्ज करायचे आहे.
- 12वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांनी बाकीचा पदांसाठी अर्ज करावे. इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
RRB Group D Bharti वयोमर्यादा
अर्जदाराचे वय हे कमीत कमी १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त ३० वर्षा पर्यंत असावे.
- ST/SC : 05 वर्ष सूट
- OBC : ०३ वर्ष सूट
- PwBD : १० वर्ष सूट
RRB Group D Bharti 2025 अर्जाची फी
सर्व जातीचा उमेदवारांना खालील प्रमाणे अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे आणी हि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
जात | ऑनलाईन अर्जाची शुल्क |
Gen/OBC | रु. 500 |
SC/ST | रु. 250 |
RRB Group D Bharti Salary वेतन
Basic Pay | १८ हजार रुपये महिना |
Grade Pay | रु. १८०० |
Gross Salary | रु. 22 हजार ते रु. 25 हजार पर्यंत वेतन हे असणार आहे. |
RRB Group D Recruitment 2025 निवड प्रक्रीर्या
या भरतीसाठी अर्जदाराची निवड हि खालील दिल्या प्रमाणे निवड होणार आहे.
- ऑनलाईन परीक्षा
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय चाचणी
- कागदपत्रे तपासणी इत्यादी
RRB Group D Recruitment 2025 Apply
- सर्व प्रथम ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सर्वात अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून त्यामध्ये पदासाठी पात्रता तपासून घ्यावे.
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला दिलेली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी एकदा शेवटची अंतिम दिनांक बघा तर शेवटची दिनांक हि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे.
- ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी आणि 12वी व ITI झालेले असेल त्यांसाठी हि भरती आहे.
- ऑनलाईन अर्ज भरतानी अगोदर तुमचा अर्जाची नवीन नोंदणी करावी आणि त्यानंतर लोगिन करून अर्ज भरायला सुरुवात करा.
- अर्जाची फी हि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज जमा करा व अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
- परीक्षेबद्दल माहिती तुम्हाला इमेल किंवा अधिकृत वेबसाईट वरती मिळणार आहे.
Yes