सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

HAL Nashik Bharti 2024 – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

HAL Nashik Bharti 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून HAL Nashik Bharti नावाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. HAL Nashik Recruitment 2024 मध्ये एकूण 42 पदांची जागा विविध पदांसाठी आहे. या भरतीची जाहिरात दिनांक 26-11-2024 रोजी जाहीर झाली होती. या भरतीमध्ये माजी सैनिक (तंत्रज्ञ) आणि फायरमन पदांसाठी नोकरी आहे. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि भरतीसाठी अंतिम दिनांक 09-12-2024 रोजी घोषित केली आहे. HAL Nashik Bharti मध्ये पात्र उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावे.

HAL Nashik Recruitment 2024

विभागाचे नाव: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक.

एकूण पदे: 42 जागा आहेत.

पदांची नावे: Ex-Servicemen (Technician) & Fireman या दोन पदासाठी जागा आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

नोकरी ठिकाण: नाशिक.

अधिक नोकरीची अपडेट: www.navinjahirat.com.

HAL Nashik Bharti Vacancy Details

पदाचे नावएकूण पदे
Ex-Servicemen (Mechanical)19
Ex-Servicemen (Electrical)19
Ex-Servicemen (Instrumentation/Electronics)02
Ex-Servicemen (Aerodrome)01
Fireman01

HAL Nashik Bharti 2024 – Education

Ex-Servicemen (Mechanical, Electrical, Instrumentation/Electronics)Diploma Engineering in Mechanical/ Electrical/ Instrumentation.
Ex-Servicemen (Aerodrome)Intermediate/10+2/equivalent examination in any
stream/subject approved by Central/State Education
Boards.
Fireman Ex-Servicemen with PUC/Intermediate OR
SSLC + Ex-Servicemen (Combatant) with 3 years
experience

HAL Nashik Recruitment 2024 – Age Limit, Salary, Fees

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 28 वर्षा पर्यंत पाहिजे.

वेतन: वेतनश्रेणी 21000 रुपये ते 23000 रुपये या प्रमाणे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत देण्यात येईल.

शुल्क: खुला प्रवर्गासाठी शुल्क Rs.200/- आणि SC/ST/PwBD साठी शुल्क नाही.

निवड प्रक्रीर्या: ऑनलाईन परीक्षा.

HAL Nashik Bharti 2024 – Dates

जाहिरात दिनांक26-11-2024
अंतिम दिनांक09-12-2024
परीक्षा दिनांक22-12-2024

Hindustan Aeronautics Limited Bharti Apply Link

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Leave a Comment