सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Union Bank Of India Bharti 2024 | जाहिरात, अर्जाची लिंक आणि इतर माहिती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Union Bank Of India Bharti 2024: मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया कडून “स्थानिक बँक अधिकारी” या पदासाठी भरतीची जाहिरात काढली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी एकूण १५०० पदांची भरती केली जाणार आहे. युनियन बँक भरती “LBO [Local Bank Officer]” पदासाठी अर्ज दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी पासून भरायला सुरुवात करायची आहे.

Union Bank Of India Bharti 2024 | जाहिरात PDF

तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 नोव्हेंबर 2024 आहे. पदवी उमेदवारांसाठी ही नोकरी खूप महत्वाची आहे कारण या भरतीमध्ये शिक्षणिक पात्रता फक्त पदवी आहे. युनियन बँक कडून एकूण १५०० पदांची भरतीची अधिसूचना खाली दिलेली आहे. पात्र आणि बँक मध्ये काम करण्याची इच्छुक असल्यास या भरतीसाठी नक्की अर्ज करा.

Union Bank of India Local Bank Officer Notification

युनियन बँक भरती ही एकूण 10 विविध राज्य मध्ये होणार आहे. राज्य- आंध्रप्रदेश, आसाम, गुजरात, कर्नाटका, केरला, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगाना आणि वेस्ट बंगाल इत्यादी राज्यामध्ये Union Bank Of India Bharti होणार आहे.

भरती निमित्त अधिक सूचना साठी युनियन बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत www.unionbankofindia.co.in संकेतस्थळावर जावून बघायचे आहे. शैक्षणिक पात्रता, एकूण पदे, वयोमर्यादा, अर्जाची शुल्क आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया भरतीची संपूर्ण माहिती

  1. संस्थेचे (बँक) नाव: युनियन बँक ऑफ इंडिया
  2. पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer)
  3. एकूण रिक्त पदे: १५०० जागा आहेत
  4. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत आहे
  5. अर्जाची सुरुवात: 24 ऑक्टोबर 2024 रोजी आहे
  6. अर्ज करण्याची पद्धत: ओनलाईन अर्ज स्वीकारले जातील

Union Bank Of India Bharti Recruitment 2024

1. पदे (Vacancy):

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण १५०० पदांची संख्या “स्थानिक बँक अधिकारी [Local Bank Officer]” या पदासाठी आहेत. भारतामध्ये राहणारा नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

2. शैक्षणिक पात्रता (Education Qualification):

युनियन बँक ऑफ इंडिया [UBI] भरती मध्ये स्थानिक बँक अधिकारी पदासाठी आवश्यक लागणारे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पूर्ण केलेली पदवी असावी. अर्जदाराचे पदवी मध्ये शिक्षण चालू असल्यास अर्ज करू नका.

3. वयमर्यादा (Age Limit):

युनियन बँक अधिकारी पदासाठी वयोमर्यादा किमान २० वर्ष आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्षा पर्यंत लागू होणार आहे. वय २० ते 30 वर्षामध्ये कमी जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

4. अर्जाची शुल्क (Application Fees):

  • खुल्या प्रवर्ग साठी अर्जाची शुल्क ८५० रुपये आहेत.
  • राखीव प्रवर्ग साठी १५० रुपये शुल्क आहे.

5. वेतनश्रेणी (Salary):

बँक मध्ये निवड झालेल्या अर्जदाराला दर महिना रुपये 48,480 ते 85,920 रुपये या दरम्यान आहे. वेतनश्रेणी साठी अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Union Bank Of India Bharti Apply Date

जाहिरात दिनांक24/10/2024
अर्जाची सुरुवात दिनांक24/10/2024
अंतिम दिनांक13/11/2024
परीक्षा/ प्रवेशपत्र दिनांक लवकरच अपडेट मिळेल

Union Bank Of India Recruitment Apply Link

जाहिरात pdfइथे क्लिक करा
अर्ज भरण्याची लिंकइथे क्लिक करा
UBI अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन जाहिरातnavinjahirat.com

How to Apply UBI Local Bank Officer Recruitment

Leave a Comment