Rashtriya Biyane Mahamandal Bharti: महाराष्ट्र राष्ट्रीय बियाणे मंडळ [NSC-National Seed Corporation] अंतर्गत 12 वी आणि पदवी झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात काढली आहे. राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती मध्ये एकूण 188 पदांची भरती केली जाणार आहे तर एकूण 188 पदे विविध पदांसाठी आहे. पदांचे नावे डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर ट्रेनी साठी या पदासाठी भरती केली जाणार आहे. NSC Bharti ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी www.indiaseeds.com या वेबसाईट वरती जाऊन नवीन अर्जाची नोंदणी करा.
विभाग | राष्ट्रीय बियाणे मंडळ (National Seed Corporation) |
एकूण रिक्त जागा | 188 पद संख्या |
पदाचे नाव | विविध पदे |
अर्जाची सुरुवात | अर्जाची लिंक चालू आहे |
अर्ज भरण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची अंतिम दिनांक | 30/11/2024 |
नवीन भरती अपडेट | www.navinjahirat.com |
Rashtriya Biyane Mahamandal Bharti – राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती 2024
इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी NSC Recruitment साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत करायचे आहे त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे फोर्म स्वीकारले जाणार नाही याची खात्री घ्यावी. राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती पूर्ण भारतामध्ये होणार आहे आणि या भरतीसाठी महिला, पुरुष दोनीही लिंग अर्ज करू शकतात. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आणि तसेच आवश्यक लागणारे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, शुल्क व वेतनश्रेणी बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
NSC Bharti Form New Registration:
NSC-National Seed Corporation Vacancy & Education
1. डेप्युटी जनरल मॅनेजर (01) आणि असिस्टंट मॅनेजर (01): एमबीए (एचआर) / पीजी पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन / कामगार कल्याण) / एमएसडब्ल्यू / एमए (सार्वजनिक प्रशासन) / एलएलबी
2. मॅनेजमेंट ट्रेनी- HR (02): शिक्षण PG Degree/Diploma/MBA (HRM) पाहिजे
3. मॅनेजमेंट ट्रेनी- Quality Control (02): शिक्षण M.sc पूर्ण पाहिजे.
4. मॅनेजमेंट ट्रेनी- Elect. Engg. (01): Electrical/Electrical & Electronics मध्ये BE किंवा B.Tech पदवी पाहिजे.
5. सिनियर ट्रेनी (02): एमबीए (एचआर) / पीजी पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन / कामगार कल्याण) / एमएसडब्ल्यू / एमए (सार्वजनिक प्रशासन) / एलएलबी
6. ट्रेनी- Agriculture (49), ट्रेनी- Quality Control (11) आणि ट्रेनी- Marketing (33): Agriculture मध्ये B.sc शिक्षण आणि MS Word चे ज्ञान पाहिजे.
7. ट्रेनी- Human Resources (16): शिक्षण पदवी आणि MS Word चे ज्ञान पाहिजे.
8. ट्रेनी- Stenographer (15): 12th Pass + Diploma in Office Management or Graduate/ Stenography Course.
9. ट्रेनी- Accounts (08): B.Com शिक्षण आणि MS Word चे ज्ञान पाहिजे.
10. ट्रेनी- Agriculture Stores (19): B.sc मध्ये Agriculture पूर्ण पाहिजे आणि MS Word चे ज्ञान असावे.
11. ट्रेनी- Engineering Stores (07): Agriculture Engineering / Mechanical मध्ये डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेमध्ये ITI पाहिजे.
12. ट्रेनी- Technician (21): कोणत्याही शाखेमध्ये ITI शिक्षण पाहिजे.
National Seed Corporation Bharti- Age Limit, Fees
वयाची अट: या भरतीसाठी वयोमर्यादा पदानुसार असणार आहे. अर्जादारचे वय 50 पेक्षा जास्त नसावे. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
अर्जाची शुल्क: खुला प्रवर्ग साठी शुल्क 500 रुपये आणि आणि राखीव प्रवर्ग अर्जदारासाठी कोणतीही शुल्क नाही त्यांना या भरतीसाठी मोफत अर्ज करता येणार आहे.
National Seed Corporation Recruitment- Last Date & Apply Link
तारीख:
अर्जाची सुरुवात | अर्ज सुरु आहेत |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 30 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा/ प्रवेशपत्र दिनांक | लवकरच कळवण्यात येईल |
ऑनलाईन अर्ज लिंक:
जाहिरात PDF | click here |
ऑनलाईन अर्ज लिंक | click here |
अधिकृत वेबसाईट | click here |