सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र 10 वी 12 वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी – 10th, 12th Pass Govt Job

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

10 वी 12 वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी: नमस्कार, आज आपण ज्या महिलांचे शिक्षण 10 वी आणि 12 वी पूर्ण झाले परंतु त्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली नाही. महिलांचे शिक्षण पूर्ण होऊन घरीच बसल्या आहेत त्यांचासाठी खुशखबर आहे. 10वी पास महिलांसाठी येणाऱ्या सर्व सरकारी नोकरीची माहिती देण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात महिलांचे शिक्षण पूर्ण होऊन घरीच बेरोजगार बसले आहेत त्यांचा साठी आपण सरकारी नोकरीची जाहिरात सूचना देणार आहे. या सर्व महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी भरत्या येतचं असतात त्यामुळे ऑनलाईन अर्ज वेळेवर भरा. खूप काही महिला खेडे गावात राहतात म्हणून त्यांना येणाऱ्या सरकारी नोकरी बद्दल माहिती मिळत नाही.

10वी 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी आणि

महाराष्ट्रातील ST, SC महिलांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी मिळते परंतु या सरकारी नोकरी साठी खूप अभ्यास करावा लागतो. दर वर्षी नवीन नवीन सरकारी नोकरीची जाहिरात येतेच त्यामुळे एक वेळा निवड झाली नाही तरही दुसऱ्यांचा आपण परत अर्ज करू शकतो. महाराष्ट्र शासनाकडून दर वर्षी येणाऱ्या दहावी पास सरकारी नोकरीची यादी खाली दिलेली आहे.

  • सरकारी नोकरी शिपाई भरती
  • भारतीय डाक विभाग भरती
  • रेल्वे भरती
  • बँक मध्ये क्लर्क भरती
  • होमगार्ड पोलीस भरती
  • कर्मचारी निवड आयोग (SSC)

महाराष्ट्र 10th 12th Pass Mahilansathi Sarkari Naukri बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे:

1. शिपाई भरती

संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिपाई भरती साठी दर वर्षी सरकारी नोकरीची जाहिरात येते आणि हि भरती 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी असते. या भरती मध्ये हजारो मध्ये पदांची संख्या असते त्यामुळे सरकारी नोकरी लागण्याची संधी जास्त असते. ज्या महिला आणि पुरुष या भरती मध्ये इच्छुक आहेत तत्यांनी येणाऱ्या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहे.

Shipai Bharti
Shipai Bharti

2. भारतीय डाक विभाग भरती

भारतीय डाक विभाग किंवा इंडिया पोस्ट विभाग भरती महाराष्ट्र शासनाकडून दर वर्षी भरती येते या भरतीसाठी पात्रता फक्त 10 वी पास पाहिजे. हि भरती ऑनलाईन असते त्यामुळे पात्र आणि इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन घरी बसून अर्ज भरा. ST, SC उमेदवारांसाठी या भरतीमध्ये खूप रिक्त जागा असतातच. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही लिंग अर्ज करू शकतात.

Indian Post Sarkari Naukri
Indian Post Bharti

3. रेल्वे भरती

भारतीय रेल्वे मध्ये तर महिला आणि पुरुषांसाठी मेगा भरती येते. रल्वे मध्ये तर सरकारी नोकरीची भरती चालूच असते त्यासाठी वेग वेगडी शिक्षण लागते परंतु 10 वी झालेल्या उमेदवारांना सुद्धा रेल्वे भरतीसाठी जागा असतात आणि 12 वी व ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांना सुद्धा खूप रिक्त जागा निघतात. भारतीय रेल्वे मेगा भरती साठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असते.

Indian Railway Bharti
Indian Railway Bharti

4. बँक क्लर्क भरती

महिला व पुरुषांना बँक मध्ये’ क्लर्क म्हणून जागा निघतात तर 10 वी आणि 12 वी महिलांसाठी बँक मध्ये नोकरी साठी क्लर्क म्हणून सरकारी नोकरी मिळते. या भरतीसाठी सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागते आणि या भरतीमध्ये MCQ परीक्षा संगणक द्वारे घेतले जाते. बँक भरती मध्ये तुमचे शिक्षण, वयाची अट आणि इतर पात्रता बरोबर पाहिजे.

Bank Clerk Bharti
Bank Clerk Bharti

5. होमगार्ड पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस अंतर्गत होमगार्ड पोलीस भरती काढली जाते. दर वर्षी महिला व पुरुषांसाठी भरती निघते या भरतीमध्ये अर्ज ऑनलाईन भरावे लागते आणि शारीरिक चाचणी आणि परीक्षा घेतली जाते. इच्छुक उमेदवारांनी होमगार्ड भरतीसाठी खूप सराव करायचा आहे. येणाऱ्या सर्व पोलीस भरतीची माहिती या वेबसाईट मध्ये देण्यात येईल.

Maharashtra Homeguard Bharti
Maharashtra Homeguard Bharti

6. कर्मचारी निवड आयोग (SSC)

भारत सरकार कडून विविध राज्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती काढली जाते. या भरती मध्ये शिक्षण 10 वी आणि 12 वी लागते तसेच महिला सुद्धा या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज ऑनलाईन भरावा लागतो आणि त्यानंतर शारीरिक चाचणी व परीक्षा असते नंतर निकाल लागतो. ज्या उमेदवारांचे नाव निकालामध्ये असते त्यांची निवड झालेली असते.

SSC GD Bharti
SSC GD Bharti

10 वी 12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2024

भारत सरकार अंतर्गत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी शिपाई भरती, पोलीस भरती, क्लर्क, कनिष्ठ लिपिक आणि इतर भरती येतचं असतात परंतु पात्र उमेदवारांना या भरतीची सूचना मिळत नाही. सरकारी नोकरीची जाहिरात खुप मोठ्या प्रमाणात अधिक पदांसाठी येत असते त्यामुळे नोकरीला लागण्याची संधी असतेच. महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिला आणि पुरुषांना राखीव प्रवर्ग साठी खूप चांगली सूट मिळते. ST, SC जातींचा उमेदवारांना नोकरीला लागण्यासाठी खूप सोपे असते.

10th Pass Govt Job- दहावी पास सरकारी नोकरी

दहावी पास आणि बारावी पास आजकाल सगड्या मुला मुलींचे शिक्षण होतचं असते त्यामुळे आता 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र सरकार कडून 10 वी व 12 वी शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची भरती येते परंतु त्या भरतीमध्ये जेवढे पदे नसतात तेवढी ऑनलाईन अर्ज येतात त्यामुळे काही उमेदवारांचे निवड होते आणि बाकीचे उमेदवारांना संधी मिळत नाही. आजचा काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप अभ्यास आणि रोज मेहनत करावी लागते तरच तुमची या सरकारी भरती मध्ये निवड होईल. महाराष्ट्रमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये होणाऱ्या सरकारी नोकरीची जाहिरात बघण्यासाठी navinjahirat.com या संकेतस्थळावर जाऊन तपासायचे आहे.

Leave a Comment