सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Registration – रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र शासनाकडून पदवी आणि पदविका बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्रमध्ये रोजगार संगम योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ठ बेरोजगार युवकांना त्यांचा शिक्षणानुसार नोकरी मिळावी म्हणून ही योजना जाहीर केली आहे. रोजगार संगम योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र युवकांना घेता येईल त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण डिप्लोमा किंवा पदवी झालेले असेल त्यांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अधिक नवीन नवीन योजनाची अपडेट बघण्यासाठी navinjahirat.com या संकेतस्थळावर वरती मिळतील.

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र तरुणांना त्यांचा शिक्षणाप्रमाणे रोजगार नोकरी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासना द्वारे ही योजना आयोजित केली आहे. रोजगार संगम योजनाचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन [Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Registration] पद्धतीने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नवीन नोंदणी करा. महाराष्ट्र राज्यात अनेक युवक नोकरीचा शोधात आहेत आणि महाराष्ट्र राज्यात नोकरीची कमी दिसून येत आहे. युवकांना या योजनेचा माध्यमातून नोकरी चा लाभ घेता येईल.

योजनेचा नावरोजगार संगम योजना
योजना कोणी सुरु केली?महाराष्ट्र शासना मार्फत
योजनेचा प्रकारसरकारी योजना आहे
मुख्य उद्देशबेरोजगार युवकांना नोकरीची मिळावी
शैक्षणिक पात्रता5 वी उत्तीर्ण ते पदवी
योजनेचा लाभमहिला आणि परुष
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटrojgar.mahaswayam.gov.in

Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Registration

महाराष्ट्र रोजगार संगम [Rojgar Sangam Yojana] योजने साठी रोजगार रजिस्ट्रेशन ऑनलाइन पद्धतीने सांगितल्या प्रमाणे अर्जाची नोंदणी करून घ्याची आहे.

  • सर्व प्रथम, rojgar.mahaswayam.gov.in login हे सर्च करा किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही लोगिन पेज वरती जा.
  • तिथे नवीन रजिस्ट्रेशन किंवा Sign Up असेल त्याचावर क्लिक करून तुमचे नाव, इमेल आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • त्या नंतर लोगिन साठी येईल लोगिन करून त्यामध्ये सर्व माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर माहिती भरून घ्या.
  • रोजगार संगम योजने साठी कोणतीही शुल्क नाहीय त्यामुळे सर्व बेरोजगार युवकांना मोफत अर्ज भरायची संधी आहे.
  • अर्ज भरून झाल्यास submit वरती क्लिक करा जमा करा.
  • थोडे दिवसाने तुमचा अर्ज महाराष्ट्र शासन द्वारे तपासाला जाईल जर अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर असल्यात अर्ज स्वीकारला जाईल.
  • पुढची प्रक्रीर्या इमेल किंवा मोबाईल नंबर द्वारे संपर्क केला जाईल.

Rojgar Sangam Yojana Maharashtra Document List

रोजगार संगम योजने [Rojgar Sangam Yojana Maharashtra] साठी अर्ज करताना खाली दिलेल्या सर्व कागदपत्राची आवश्यकता असेल त्यामुळे पूर्ण माहिती वाचा. कागदपत्राची यादी खाली दिलेली आहे.

  1. तुमचा आधार कार्ड
  2. स्वताचा आधार लिंक मोबाईल नंबर
  3. इमेल आय डी
  4. बँक खाते
  5. रहिवासी दाखला
  6. जन्म प्रमाणपत्र
  7. जातीचा दाखला
  8. जात पळताळणी [असल्यास]
  9. तुमचा फोटो आणि सही चा फोटो
  10. शैक्षणिक प्रमाणपत्र

रोजगार संगम योजना मुख्य उद्देश

  • या योजनेचा मुख्य उद्देश ज्या युवकांचे शिक्षण पूर्ण झालेल आहे त्यांना नोकरी देण्याचे महाराष्ट्र सरकारचे उद्देश आहे त्यामुळे ही योजना काढली आहे.
  • महिला आणि पुरुष या दोन्ही लिंग साठी योजना आहे आणि या योजनेमध्ये वयोमर्यादा 18 वर्ष ते 40 वर्षा पर्यंत आहे.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे त्यासाठी पुरावा रहिवासी दाखला द्यावे लागणार आहे,
  • या योजनेची शेवटची दिनांक जाहीर झालेली नाही परंतु गरजू युवकांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज भरायचे आहे कारण अंतिम तारीख कधी पण महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केली जावू शकते.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र मध्ये रोजगार संगम योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता हे 5 वी ते कोणत्याही शाखेमध्ये पदवी पूर्ण पाहिजे. या योजनेचा माध्यमातून युवकांना त्यांचा शिक्षण प्रमाणे नोकरी देण्यात येईल. हि नोकरी केवळ सरकारीच नसून खाजगी सुद्धा असणार आहे कारण युवकांना नोकरी देण्यासाठी विविध कंपन्या तयार आहेत व ह्या कंपन्या खाजगी आहेत त्यामुळे वेतनश्रेणी हे कंपनी चा नियमानुसार देण्यात येईल.

Leave a Comment