Ramai Awas Yojana: मित्रांनो, केंद्रसरकार आणि राज्य सरकार अंतर्गत सन 2009-2010 पासून रमाई आवास योजना [Ramai Awas Gharkul Yojana] सुरु करण्याचे निर्णय घेतले होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचा एक सदस्याला ग्रामपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिका कडून घरकुल देण्यात येणार आहे. हि योजना महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी ओनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
रमाई आवास योजना GR PDF माहिती
योजनेचे नाव | रमाई आवास योजना [Ramai Awas Gharkul Yojana] |
योजनेचा प्रकार | केंद्रसरकार आणि राज्य सरकार |
रक्कम | 1.32 लाख ते 2.5 लाख पर्यंत |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन आणि ओनलाईन |
योजनेचे हक्कदार | ST, SC & नवबौद्ध |
Also read:
Mukhyamantri Solar Pump Yojana Maharashtra
Ramai Awas Gharkul Yojana 2024
केंद्रसरकार आणि राज्य सरकार कडून रमाई आवाज योजना काढली होती या योजने मार्फत गरीब कुटुंबांना आणि गरजू व्यक्तींना राहण्यासाठी चांगली सोय मिळावी त्यामुळे ही योजना जाहीर करण्यात आली आहे. हि योजना महाराष्ट्र राज्यात सुद्धा देण्याची घोषणा केली म्हणून महाराष्ट्र अनुसाचीत जाती, जमाती आणि नवबौद्ध कुटुंबासाठी योजना लागू करण्यात आली.
रमाई आवज घरकुल योजना साठी अर्जदार दोन्ही प्रकारे ऑफलाईन आणि ओनलाईन करू शकतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली पूर्ण माहिती दिलेली आहे. जर अर्जदार ओनलाईन अर्ज करणार असेल तर त्यासाठी pmayg.nic.in या संकेतस्थळ वरती जाऊन नवीन अर्जाची नोंदणी करावी लागेल. परंतु ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे असेल त्यांना जवडच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन अर्जाचा फोर्म घ्याचा आहे. नवीन महाराष्ट्र योजनेची माहिती मिळवण्यासाठी navinjahirat.com या वेबसाईट ला भेट द्या.
रमाई आवास योजना मध्ये मिळणारी रक्कम [Ramai Awas Gharkul Yojana Amount]
ग्रामीण क्षेत्रातून अर्ज केल्यास रक्कम 1 लाख 32 हजार रुपये मिळेल आणि डोंगराळ भागात घरकुल बांधायचे असल्यास रक्कम 1 लाख 42 हजार रुपये मिळणार आहे आणि शहरी भागात घरकुल पाहिजे असेल तर रक्कम 2.5 लाख रुपयांची मिळणार आहे.
घरकुल प्रकार | एकूण मिळणारी राक्का |
ग्रामीण भागात | १,३२,००० रुपये |
डोंगराळ भागात | १,४२,००० रुपये |
शहरी भागात | २,५०,००० रुपये |
Ramai Awas Yojana Document [कागदपत्रे]
रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे संपूर्ण आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर लागणारी कागदपत्रे कोणती आहेत. कागदपत्राची नावे- 1. आधार कार्ड, 2. पॅन कार्ड, 3. जातीचा दाखला, 4. उत्पनाचा दाखला, 5. रहिवासी दाखला, 6. घरपट्टी किंवा वीज बिल, 7. 7/12 उतारा, 8. जन्म दाखला, 9. रेशन कार्ड, 10. मृत्यू प्रमाणपत्र (महिला विधवा असल्यास) इत्यादी.
Ramai Awas Yojan Eligibility Criteria
- अर्जदार हा महाराष्ट्र चा रहिवासी पाहिजे.
- अर्जदार अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती किंवा नाव बौद्ध असावा.
- या योजनेचा लाभ महिलांना सुद्धा घेता येणार आहे.
- वार्षिक उत्पन 3 लाख पेक्षा जास्त नसावे.
- स्वताचे पक्के घर नसावे कारण ही योजना गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी आयोजित केली आहे.
- रमाई आवास योजनेसाठी ऑफलाईन आणि ओनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
रमाई आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम रमाई आवाज योजनेची पूर्ण माहिती वाचून घ्या आणि या योजने मधून किती फायदा आहे आणि लाभ कसा घेता येणार या बद्दल सर्व माहिती वाचा.
- त्यानंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जावून ऑफलाईन अर्जाची नमुना घ्या.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूकपणे भरावी आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे कि 7/12 उतारा, उत्पनाचा दाखला, घरपट्टी, जातीचा दाखला आणि इतर कागदपत्रे सोबत जोडावी.
- नंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये अर्ज जमा करा.
- तुमचा अर्ज बरोबर असल्यास घरकुल मिळून जाईल.