BDL Bharti 2024: मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेड कडून भरतीची जाहिरात आली आहे त्यामध्ये एकूण 117 पदाची भरती केली जाणार आहे. एकूण 117 पदांची संख्या अप्रेंटिस पद म्हणून आहेत. पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
इच्छुक अर्जदाराने www.apprenticeshipindia.gov.in संकेतस्थळावर जावून अर्जाची नोंदणी करायची आहे परंतु अर्ज करण्याअगोदर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शुल्क आणि इतर महत्वाची माहिती पूर्ण वाचून नंतर अर्ज भरा.
BDL [Bharat Dynamics Limited] ITI भरतीची जाहिरात दिनांक 28-10-2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्या उमेदवाराचे 10 वी आणि ITI कोणत्याही शाखेत शिक्षण झालेले आहे त्यांनी या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची अंतिम दिनांक 11-11-2024 रोजी आहे.
BDL Bharti Notification PDF 2024
विभागाचे नाव | भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) |
पदाचे नाव | अप्रेंटिस पदासाठी भरती |
एकूण पद संख्या | 117 जागा आहेत |
नोकरी ठिकाण | भानूर, हैदराबाद |
अर्ज पद्धत | ओनलाईन अर्ज करा |
अंतिम दिनांक | 11/11/2024 |
Also Read:
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024
BDL Recruitment 2024
BDL Recruitment 2024: भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी ओनलाईन भरती सुरु आहे त्यासाठी एकूण किती पदे, शिक्षण, वयाची अट आणि अर्जाची शुल्क व वेतनश्रेणी बद्दल सगडी माहिती खाली दिलेली आहे.
पदे आणि पदांची संख्या– Fitter- 35, Electronics Mech.- 22, Machinist(C)- 8, Machinist (G)- 4, Welder- 5, Mech. Diesel- 2, Electrician- 7, Turner- 8, Copa- 20, Plumber- 1, Carpenter- 1, R&Ac- 2, Lacp- 2 या प्रमाणे एकूण 117 पदांची संख्या आहे.
शैक्षणिक पात्रता– अप्रेंटिस पदासाठी आवश्यक शिक्षण 10 वी उतीर्ण आणि ITI उत्तीर्ण पाहिजे. ज्या पदासाठी अर्ज करता त्या शाखेमध्ये ITI शिक्षण पूर्ण झालेले असावे.
वयोमर्यादा– वयोमर्यादा (30/10/2024) कमीत कमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष त्यापेक्षा कमी जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. ST, SC अर्जदारांना 05 वर्ष सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट मिळणार आहे.
अर्जाची शुल्क– BDL भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांकडून अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही. भारत डायनेमिक्स लिमिटेड कडून मोफत भरती होणार आहे.
BDL (Bharat Dynamics Limited) Bharti Apply Link & Dates
Apply Link:
Notification | |
Apply Link | click here |
Official Website | click here |
Updates | click here |
Important Dates:
Notification Dates | 28/10/2024 |
Start Apply | 31/10/2024 |
Last Date to Apply | 11 /11/024 |
Admin & Exam Date | coming soon |