Ladki Bahin Yojana : नमस्कार, महिलांना लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार किंवा हप्ता देण्यात येणार कि नाही या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं या बद्दल आपण लेखामध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत. डिसेंबर 2024 या महिन्याचा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana December 2024
लाडकी बहिण योजनेची माहिती
योजनेच नाव
महाराष्ट्र लाडकी बहिण योजना
लाभार्थी
महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गरीब महिला
अर्जाची पद्धत
ऑनलाईन आणि ऑफलाईन
योजनेची सुरुवात
01 जुलै 2024
अर्जाची अंतिम दिनांक
30 सप्टेंबर 2024
योजनेतून किती रक्कम दर महिना मिळणार
1,500 रुपये
लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार?
ज्या महिलांना अगोदर पण लाडकी बहिण योजनाचे पैसे मिळाले त्यांना या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहे हेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बातमी मध्ये सांगितले आहे. अगोदर महिलांना दर महिना 1500 हप्ता मिळत होता परंतु आजच्या बातमी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनासाठी आता 2,100 रुपये महिना देणार आहे. ज्या महिलांचे अर्ज स्वीकार झालेत त्यांना या महिन्याचा हप्ता थोडे दिवसात मिळून जाईल.
आजच्या ताज्या बातमी मध्ये एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचे पैसे बद्दल सांगितले होते त्या बातमी मध्ये शिंदे साहेबांनी सांगितले कि अगोदर ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे त्यांना या महिन्याचा सुद्धा हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही महिलांनी काळजी घेऊ नका. ज्या महिलांचे अर्ज अजूनही स्वीकारले नाही अशा महिलांनी थांबायचे आहे महाराष्ट्र सरकार कडून हि योजनाचे अर्ज अजून सुरु करण्यात येईल.
Krushi Yantrikikaran Yojana 2024 – महाराष्ट्र कृषी शासन विभागाकडून सन 2014-15 पासून महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु झाली होती. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा एकूण 40% आणि राज्य शासनाचा एकूण 60% एवढा सहभाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अवजारे महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये शेतकरी यांना ट्रॅक्टर, पॉवर टीलर,…
Bandhkam Kamgar Bhandi Yojana: महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगार योजना योजना घोषित करण्यात आली आहे. विविध महाराष्ट्र आणि राज्य सरकार कडून योजना येतात त्यातील हि बांधकाम कामगार भांडी योजना राबवण्यात आली आहे. या योजनामध्ये कामगाराला 15 हजार ते 20 हजाराची मोफत भांडी मिळणार आहे. Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online…
महाराष्ट्र शासनाकडून Biyane Tokan Yantra Yojana शेतकरी माणसांसाठी राबवण्यात आली आहे हे या योजनेतून शेतकरी माणसांना मदत व्हावी म्हणून सरकार कडून बियाणे टोकन यंत्र योजना काढली आहे. बियाणे टिकण यंत्र अवजाराची किंमान जास्त आहे त्यामुळे सर्व शेतकरी हे अवजार घेऊ शकत नाही म्हणून Biyane Tokan Yantra Anudan Yojana द्वारे महाराष्ट्र सरकार ने 50% चा अनुदान…
सर्व शेतकऱ्यांना भारत सरकार कडून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करायला लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी Agri Stack Maharashtra चा अधिकृत www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र हे कोणत्याही सरकारी योजनेसाठी वापरण्यात येतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून…
महाराष्ट्र सरकार मार्फत येणाऱ्या सर्व पंचायत समिती योजना (Panchayat Samiti Yojana) पंचायत समिती आणि जिल्हा परिषदकडे येते त्यांनतर ती योजना सर्व शेतकऱ्यांकडे पोहचवली जाते. नवीन पंचायत समिती मध्ये आलेली योजनेचे नाव पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना, पंचायत समिती कृषी विभाग योजना, पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना या प्रकारे खूप योजना महाराष्ट्र सरकार कडून जाहीर…
नमस्कार, ज्या अर्जदारांनी घरकुल मिळवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते तर त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचे सुद्धा Gharkul Manjur Yadi मध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम सरकार कडून मिळेल. महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेली…