South Eastern Railway Bharti – भारतीय दक्षिण पूर्व रेल्वे कडून सरकारी नोकरीची जाहिरात pdf दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली. 10वी आणि आयटीआय शिक्षण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी अर्ज दिनांक 28 नोव्हेंबर 2024 पासून भरायला सुरुवात झालेली आहे आणि या भरतीची अंतिम दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 1 महिना अर्ज भरायचा कालावधी देण्यात आला आहे.
South Eastern Railway Bharti 2024
South Eastern Railway Recruitment मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती आहे आणि या अप्रेंटिस पदासाठी एकूण 1785 जागा रिकाम्या आहेत. अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने या रेल्वे भरतीसाठी अर्ज करायचे आहे. दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI शिक्षण पाहिजे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे दक्षिण पूर्व रेल्वे आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत आलेली भरती मध्ये अर्जदाराचे वय 15 वर्ष ते 24 वर्ष पाहिजे. तसेच या भरतीसाठी अर्जाची शुल्क खुला प्रवर्ग साठी 100 रुपये आहे आणि इतर राखीव प्रवर्ग उमेदवारांसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही. दक्षिण पूर्व रेल्वे भरती मध्ये अप्रेंटिस पदासाठी वेतनश्रेणी हे रेल्वे मार्फत त्यांचा नियमानुसार देण्यात येणार आहे. या भरतीमध्ये निवड हि तुमचा शैक्षणिक गुणांनुसार होणार आहे तसेच इतर आवश्यक माहिती जसे कि मूळ जाहिरात आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
SBI Probationary Officer Recruitment : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पुन्हा एकदा खूप मोठी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. SBI Probationary Officer Bharti मध्ये उमेदवारांना एकूण 600 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हे २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करायला सुरुवात करायची आहे. परिविक्षाधीन अधिकारी या पदासाठी…
Naukri Vishayak Jahirati: नमस्कार, आज आपण महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या सर्व नोकरी विषयक जाहिराती बद्दल माहिती बघणार आहोत. 10 वी पास, 12 वी पास, आणि ITI उत्तीर्ण व पदवी शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा सरकारी नोकरी मिळत नाही? तर चला येणाऱ्या भविष्यात सरकारी नोकरी बद्दल चर्चा करूया. आपल्या महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या उमेदवारांना आता सरकारी नोकरी मिळवणे कठीण…
नमस्कार, आज आपण 10 वी आणि 12 वी पास झालेल्या महिला आणि पुरुषांसाठी होणाऱ्या महाराष्ट्रमध्ये सरकारी नोकरी बद्दल गोष्टी करणार आहोत. 10 पास महिला आणि 12 वी पास महिलांचे शिक्षण पूर्ण होऊन तरही त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. तर आज 10 वी 12 वी पास सरकारी नोकरी जाहिराती या विषयावर आपण चर्चा करणार आहेत. ज्या…
Indian Merchant Navy Bharti 2025: भारतीय मर्चंट नौदल कडून 10वी 12वी आणि आयटीआय शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर Indian Merchant Navy Recruitment 2025 मध्ये एकूण 1800 जागा भरती केली जाणार आहे तर हि जागा खाली दिलेल्या पदांसाठी होणार आहे. Indian Merchant Navy Bharti 2025 साठी अर्जाची सुरुवात फेब्हिरुवारी 202 दिनांक 06…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) जालना विभाग मध्ये मेकॅनिक (मोटार वाहन) पदांसाठी २२ रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर आहे. विभागाचे नाव: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) पदांची सख्या: मेकॅनिक (मोटार वाहन): २२ जागा पदाचे नाव: मेकॅनिक (मोटार वाहन) शैक्षणिक पात्रता: १०वी पास किंवा तत्सम…
भारतीय रेल्वे बोर्ड (Railway Recruitment Board – RRB) अंतर्गत पॅरामेडिकल श्रेणीतील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 434 पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. ही भरती केंद्र सरकार अंतर्गत होत असल्याने ही नोकरी संधी सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भरतीचे तपशील तपशील माहिती भरतीचे नाव…