सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Grampanchayat Karyalay Malangaon Recruitment 2024 | ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव मध्ये 5वी ते 10वी पास उमेदवारांसाठी भरती

Grampanchayat Karyalay Malangaon Bharti (ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव) : 5वी ते 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव मध्ये भरती निघाली आहे. या Grampanchayat Karyalay Malangaon Recruitment भरती मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर या तीन पदांसाठी विविध जागा आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आहे. मूळ जाहिरात आणि पात्रता खाली दिलेली आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
Grampanchayat Karyalay Malangaon Recruitment
ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव भरती
विभागग्रामपंचायत कार्यालय मळणगाव
पदांची नावेपाणीपुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर
एकूण पदेपदांची संख्या दिलेली नाही
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरी ठिकाणमळणगाव, सांगली
सरकारी नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

शिक्षण:

पदाचे नावशिक्षण
पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग 10वी आणि MS-CIT झालेली पाहिजे तसेच स्वतः कडे मोबाईल असावा.
हंगामी स्वच्छता कर्मचारीशिक्षण फक्त 5वी पास किंवा अधिक शिक्षण.
हंगामी संगणक ऑपरेटर MS-CIT झालेली पाहिजे आणि MS-CIT चे प्रमाणपत्र.

वयोमर्यादा:

पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग- अर्जदाराचे वय 25 वर्ष ते 35 वर्ष असावे.
हंगामी स्वच्छता कर्मचारी- वय 25 वर्ष ते 38 वर्ष पाहिजे.
हंगामी संगणक ऑपरेटर- वय 25 वर्ष ते 38 वर्ष पाहिजे.

वेतन:

पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग 5,100 रुपये महिना.
हंगामी स्वच्छता कर्मचारी4,100 रुपये महिना.
हंगामी संगणक ऑपरेटरवेतन कामानुसार मिळणार आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता:

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे त्यासाठी अर्ज भरायला ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली या पत्त्यावर जायचे आहे.

शुल्क:

ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव भरती साठी कोणतीही ऑफलाईन अर्जाची शुल्क नाही.

जाहिरात pdf:

ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव भरतीची जाहिरात- इथे क्लिक करा.

Leave a Comment