National Insurance Company Bharti 2024 – 500 पदांची पदवीधर उमेदवारांसाठी भरती रु. 22,405 ते रु. 62,265 वेतनश्रेणी
NICL Recruitment 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड [National Insurance Company Ltd] कडून पदवीधर उमेदारांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्जदाराकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सहाय्यक [Assistant] पदासाठी संपूर्ण भारतामध्ये ही भरती लागू आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण, वयाची अट आणि इतर पात्रता भरतीसाठी बसत असेल तर दिलेल्या लिंक वरून अर्ज करा. नॅशनल इन्शुरन्स…

