Cochin Shipyard Recruitment Apply Application – कोचीन शिपयार्ड मध्ये 4 थी ते दहावी पास साठी 79 पदांची भरती
Cochin Shipyard Recruitment: कोचीन शिपयार्ड लिमिटेड कडून सरकारी नोकरीची जाहिरात दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. CSL भरती मध्ये एकूण 79 पदांची जागा आहे आणि ही जागा स्कॅफोल्डर आणि अर्ध-कुशल रिगर्स या दोन पदासाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 13 नोव्हेंबर 2024 ते 29…

