Territorial Army Bharti – भारतीय प्रादेशिक सेना मध्ये 1901 पदांची भरती, अर्ज व जाहिरात PDF
नमस्कार मित्रांनो, आज आपण Territorial Army Bharti ची जाहिरात आली आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. भारतीय प्रादेशिक सेना [Territorial Army] अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पदांची नावे शिपाई (सामान्य कर्तव्य), शिपाई (लिपिक) आणि सैनिक व्यापारी या पदांसाठी एकूण 1901 जागांची भरती होणार आहे. Territorial Army Bharti पात्र आणि इच्छुक अर्जदाराने ऑफलाईन पद्धतीने Territorial…

