सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Samaj Kalyan Vibhag Bharti- समाज कल्याण कडून 219 नवीन पदांची भरती, ऑनलाईन अर्ज करा

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Samajkalyan Vibhag Bharti: महाराष्ट्र शासन समाज कल्याण अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. समाज कल्याण भरती मध्ये एकूण 219 जागांची भरती केली जाणार आहे आणि हि पदांची संख्या वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या पदांसाठी जागा आहेत.

Samajkalyan Vibhag Bharti 2024 – समाज कल्याण भरती संपूर्ण माहिती

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी समाज कल्याण भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत अर्ज करायचे आहे. शेवटची अंतिम दिनांक वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज करायचे आहे कारण आता या भरतीची मुदत वाढवली जाणार नाही. 10वी आणि पदवीधर उमेदवारांना समाज कल्याण मध्ये सरकारी नोकरी करण्याची साधी खूप चांगली आहे. अधिक माहिती मूळ जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि शुल्क या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. समाज कल्याण भरती साठी पुढची अपडेट पाहण्यासाठी www.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती तपासा.

समाज कल्याण विभाग भरती

विभागाचे नावसमाज कल्याण विभाग
एकूण पदे219 पदे
पदांची नावेविविध पदे आहेत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धतऑनलाईन
शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2024 (मुदत वाढवली आहे)

Samajkalyan Bharti Vacancy – एकूण पदे आणि पदांची संख्या

समाज कल्याण भरती मध्ये एकूण 219 पदांची जागा आहे तर या सर्व पदांसाठी किती जागा उपलब्ध आहेत ते खाली दिलेले आहे. पदांची नावे- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक- 05, गृहपाल (महिला)- 92, गृहपाल (सर्वसाधारण)- 61, समाज कल्याण निरीक्षक- 39, उच्चश्रेणी लघुलेखक- 10, निम्नश्रेणी लघुलेखक- 03 आणि लघुटंकलेखक- 09 इत्यादी या प्रकारे जागा रिक्त आहेत.

Samajkalyan Vibhag Recruitment 2024 – शिक्षण, वय, शुल्क बद्दल माहिती

शैक्षणिक पात्रता: Samajkalyan Vibhag Bharti मध्ये लागणारी शिक्षण 10 वी पास किंवा कोणत्याही पदवी पाहिजे.

वयोमर्यादा: वय 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान अर्जदाराचे वय पाहिजे.

वेतनश्रेणी: समाज कल्याण भरती मध्ये सरकारी नोकरीसाठी लागल्यानंतर उमेदवाराला वेतन रु. 25,500 ते रु. 1,42,400 या दरम्यान दरमहा असणार आहे.

अर्ज शुल्क: राखीव प्रवर्गासाठी रु. 900 आहेत आणि खुला प्रवर्गासाठी रु. 1,000 या प्रकारे अर्जाची शुल्क आहे.

Samajkalyan Vibhag Recruitment Apply – अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवारांनी समाज कल्याण भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे त्यासाठी www.cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Registration.html वेबसाईट वर जाऊन New Registration वरती क्लिक करा व तुमची सर्व माहिती टाकून इमेल आणि मोबाईल नंबर वरती OTP येईल ते टाकून नोंदणी करा.

Samajkalyan Vibhag Recruitment 2024
समाज कल्याण विभाग भरती

तुम्हाला लोगिन युझरनेम आणि पासवर्ड तुमचा इमेल ला पाठवले जाईल. लोगिन करून झाल्यास कोणत्या पदासाठी अर्ज करता ते निवडून विचारलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक विचारलेली सर्व कागदपत्रे आणि तुमचा फोटो व सही अपलोड करा. माहिती भरून झाल्यास तुम्हाला शेवटी अर्जाची शुल्क ऑनलाईन भरावी लागेल आणि त्या नंतर तुमचा अर्ज जमा होईल.

Samaj Kalyan Vibhag Bharti – अंतिम दिनांक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक

अर्जाची सुरुवात दिनांक10/10/2024
अंतिम दिनांक30/11/2024
परीक्षा/ प्रवेशपत्र दिनांकcoming soon
जाहिरातclick here
ऑनलाईन अर्ज लिंकclick here
अधिकृत वेबसाईटsjsa.maharashtra.gov.in

Read More

2 thoughts on “Samaj Kalyan Vibhag Bharti- समाज कल्याण कडून 219 नवीन पदांची भरती, ऑनलाईन अर्ज करा”

Leave a Comment