नमस्कार, मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या नोकरी विषयक जाहिराती बद्दल चर्चा करणार आहोत. नवीन जाहिरात या संकेतस्थळावर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी नोकरी आणि सरकारी योजना बद्दल माहिती मिळणार आहे. आपल्या भारतामध्ये खूप उमेदवारांचे शिक्षण पूर्ण होऊनही त्यांना नोकरी मिळत नाही त्यामुळे आपण तुमचासाठी नवीन सरकारी नोकरी जाहिराती घेऊन येतो. इथे सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीची माहिती मिळणार आहे.
नोकरी विषयक जाहिराती – सरकारी नोकरी जाहिराती
10 वी पास, 12 वी पास, ITI, पदवी आणि पदवीधर या सर्व शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. त्यामुळे या वेबसाईट वरती रोज नवीन नवीन Sarkari Nokari Jahirati प्रसिद्ध होतात. इच्छुक व नोकरीचा शोधात आहेत त्यांचासाठी खूप चांगली संधी आहे. येणाऱ्या नवीन नोकरीची, भरतीची अपडेट खाली दिलेली आहे उमेदवारांनी सर्वात अगोदर मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज भरायला सुरुवात करायचे आहे.
नवीन जाहिरात वेबसाईट मध्ये संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या सरकारी नोकरी जाहिराती सर्वात अगोदर तुमचा पर्यंत पोहचवण्याचे जिम्मेदारी आमची आहे. तसेच नोकरी विषयक जाहिराती पूर्ण माहिती तपासून नंतर या वेबसाईट वरती अपडेट करतो त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. परंतु काही मदत किंवा इतर काम असल्यास आमचा सोबत संपर्क करा.
Cochin Shipyard Bharti 2024, कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती मध्ये कामगार पदासाठी दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी भरतीची जाहिरात जाहीर झाली होती. या जाहिरातीमध्ये एकूण २२४ पदांची भरती कामगार पद म्हणून केली जाणार आहे. तर कामगार पदामध्ये विविध पदांसाठी भरती आहे. SSLC & ITI शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कोचीन…
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत NTPC Bharti 2024 नोकरीसाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या NTPC Recruitment भरती मध्ये एकूण 50 जागा रिक्त आहेत. तर एकूण 50 जागा हि सहाय्यक अधिकारी या पदासाठी घेतले जाणार आहेत. NTPC [National Thermal Power Corporation Limited] Bharti साठी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी…
NIACL Recruitment 2025: द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड कडून पदवीधर झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन एकूण 500 पदांची भरती केली जाणार आहे. सहाय्यक पदासाठी एकूण 500 पदांची जागा आहे. हि भरती संपूर्ण भारत मध्ये होणार आहे त्यामुळे जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती साठी अर्ज करायचे आहेत. भरतीची मूळ…
BMC Junior Engineer Bharti 2024 BMC Junior Engineer Bharti 2024 – मुंबई शहरामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), माध्यमिक कनिष्ठ (Secondary Engineer) आणि उप कनिष्ठ (Sub Engineer) या पदांसाठी एकूण ६९० पदांची संख्या आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ पासून ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत या कालावधीत…
नमस्कार, मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा भारतीय डाक विभाग भरती साठी अर्ज करायचे असेल तर कागदपत्रे कोणती लागणार आहेत या बद्दल सर्व माहिती असावी. India Post GDS Bharti हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर या भरती मध्ये एकूण 21413 पदांची जागा आहे. हि एकूण जागा ग्रामीण डाक सेवक पदासाठी रिक्त आहेत त्यासाठी 10वी शिक्षण पूर्ण झालेल्या…
SEIPL Jalna Recruitment 2024: श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड जालना अंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोकरीची जाहिरात दि. 12.11.2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर झालेले आहे त्यांचासाठी विविध पदांसाठी एकूण 78 पदांची जागा आहे. अर्जाची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी…
One Comment
I want a job. Please contact me as soon as possible.
I want a job. Please contact me as soon as possible.