Mazagon Dock Bharti 2024: MDSL (Mazagon Dock Shipbuilders Limited) माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून एकूण 234 पदांची संख्या चिपर ग्राइंडर, संमिश्र वेल्डर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर, गॅस कटर, ज्यु. हिंदी अनुवादक आणि इतर पदांसाठी भरती निघाली आहे. 10 वी, ITI, डिप्लोमा, पदवी शिक्षण पूर्ण झालेलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पासून ते 16 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत सुरु असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि अधिकृत जाहिरात तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता बद्दल पूर्ण माहिती बघा.
Mazagon Dock Bharti 2024
- अर्जदारा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराने फक्त ऑनलाईन अर्ज दिलेल्या लिंक वरून करावे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज भरण्याची सुरुवात 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरु आहेत तसेच अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2024 पर्यत सुरु आहेत.
- खुला प्रवर्गासाठी शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी शुल्क नाही.
- या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता पदानुसार असणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी जाहिरात तपासून घ्या.
Mazagon Dock Recruitment 2024
Name of Advertisment: Mazagon Dock Bharti 2024 | |
Post Date: 26 नोव्हेंबर 2024 | |
Short Information: Mazagon Dock Shipbuilders Limited invite online application for the various postions and there are total 234 number of vacancies published by Mazagon Dock. Those who are interested and eligible candidate can fill up online application start on 25 November 2024 and the last date to submit online application in 16 December 2024. | |
Mazagon Dock Bharti Vacancy 2024 www.navinjahirat.com | |
Post Name | Total Post |
एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक (06) चिपर ग्राइंडर (27) कंप्रेसर अटेंडंट (07) डिझेल कम मोटर मेकॅनिक (24) चालक (10) इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (14) इलेक्ट्रिशियन (10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (01) फिटर (10) हिंदी अनुवादक (03) कनिष्ठ ड्राफ्ट्समन (यांत्रिक) (07) कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (यांत्रिक) (03) कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल) (06) कनिष्ठ नियोजक अंदाजक (सिव्हिल) (08) मिलराइट मेकॅनिक (05) चित्रकार (01) पाईप फिटर (15) रिगर (08) स्टोअर कीपर (25) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (06) फायर फायटर (05) सेल मेकर (12) सुरक्षा शिपाई (18) युटिलिटी हँड (अर्ध-कुशल) (02) मास्टर इयत्ता इयत्ता (01) | 234 Vacancies |
Mazagon Dock Recruitment 2024 | |
Education Qualification | |
10 वी, ITI, डिप्लोमा, पदवी, अभियांत्रिकी पदवीधर. (पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये बघा). | |
Mazagon Dock Bharti 2024- Last Date & Apply Link | |
Important Dates 🔸 Form Starts : 25/11/2024 🔸 Last Date : 16/12/2024 | Important Links 🔸 Notification : Click Here. 🔸 Apply Link : Click Here. 🔸 Official Website : Click Here. |
Application Fee 🔸 Gen/OBC/ : Rs. 1000. 🔸 ST/SC : Nill. 🔸 Payment Mode: Online | Age Limit 🔸 Between 18 years to 38 years old 🔸 ST/SC : 05 🔸 OBC : 03 |
Selection Process 🔸 Online Exam 🔸 Trade/Skill Test 🔸 Document Verification and Merit List | Salary 🔸 Salary between Rs. 13,200 to Rs. 83180 per month. |
हे पण वाचा: