सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NFC Recruitment 2024 – न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये 10 वी आणि ITI साठी 300 जागांची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

NFC Recruitment 2024: NFC [Nuclear Fuel Complex] भारत सरकार परमाणु ऊर्जा विभाग कडून ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिध्द झालेली आहे. न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये एकूण 300 पदांची जागा भरती केली जाणार आहे आणि हि जागा ITI मध्ये विविध पदासाठी भरती होणार आहे. NFC भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. अर्ज भरण्यासाठी सुरुवात दिनांक 15 नोव्हेंबर 2024 ते शेवटची दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी या कालावधी पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.

विभागन्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स- NFC
एकूण पदे300 जागा
पदांची नावेITI पदासाठी विविध पदे
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची दिनांक15 Nov 2024
अंतिम दिनांक25 Nov 2024
नोकरी प्रकारसरकारी नोकरी

NFC ITI Recruitment 2024

न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती मध्ये एकूण 300 जागा ITI ट्रेड अप्रेंटिस पद म्हणून आहेत तर या पदासाठी शिक्षण 10 वी आणि कोणत्याही शाखेमध्ये ITI उत्तीर्ण पाहिजे. अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाची माहिती समजून घ्या. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी आणि अर्ज कसा करावा या बाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे आणि भारत सरकार व महाराष्ट्र सरकार मार्फत येणाऱ्या नोकरीची अपडेट बघण्यासाठी नवीन जाहिरात या संकेतस्थळावर जाऊन बघायचे आहे.

NFC ITI Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
फिटर95
टर्नर 22
इलेक्ट्रिशियन30
मशिनिस्ट17
अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)07
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक11
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स18
केमिकल प्लांट ऑपरेटर10
प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट)03
ड्राफ्ट्समन (यांत्रिक)02
संगणक चालक & प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा)47
मेकॅनिक डिझेल04
कारपेंटर04
प्लंबर04
वेल्डर24
लघुलेखक (इंग्रजी)02

Nuclear Fuel Complex Recruitment 2024

Education Qualification

NFC Recruitment मध्ये उमेदवारचे शिक्षण 10 वी आणि कोणत्याही शाखेमध्ये ITI पूर्ण असावे.

Age Limit

उमेदवारवयाची अट
General25 years
OBC28 year
ST/SC30 year

Application Fee

ITI पदांसाठी कोणतीही अर्ज शुल्क नाही.

Salary

उमेदवारांना दरमहा 7 हजार 700 रुपये ते 8 हजार 50 रुपये एवढी वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.

Selection Process

निवड प्रक्रीर्या तुमचा शिक्षणाचा गुणा प्रमाणे केली जाणार आहे. 10 वी आणि ITI चा गुणानुसार यादी तयार केली जाईल.

Verification Document

  • 10 वी प्रमाणपत्र
  • ITI प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • जातीचा दाखला (ST उमेदवारांना)
  • फोटो

How to Apply

  1. उमेदवारणे अर्ज भरण्यापूर्वी न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
  2. अर्ज भरण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन Register/Login वरती क्लिक करा व त्या नंतर candidate निवडून तुमच्या अर्जाची नोंदणी करून घ्या.
  3. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि भरतीसाठी लागणारी कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करावीत.
  4. अर्ज भरून झाल्यावर सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
  5. अर्जाची प्रत जेव्हा कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल तेव्हा सोबत घेवून जायचा आहे.

Nuclear Fuel Complex Bharti Apply Link

Notificationclick here
Apply Linkclick here
Official Websiteclick here

Leave a Comment