सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Ladki Bahin Gharkul Yojana Maharashtra 2025 | महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना GR, अर्ज, कागदपत्रे

महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना बद्दल संपूर्ण माहिती

Gharkul Yojana Maharashtra 2025 : महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना [Ladki Bahin Gharkul Yojana Maharashtra] हि केद्र आणि राज्य सरकार द्वारे नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. तर हि योजना फक्त महाराष्ट्र महिलांसाठी लागू होईल त्यामुळे ज्या महिलांना घरकुल पाहिजे असतील त्या महिलांना हि पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. लाडकी बहिण योजना यामधूनच लाडकी बहिण घरकुल योजना महाराष्ट्र राज्यात जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र घरकुल योजनेतून एकूण 20 लाख पर्यंत गरजू महिलांना घरकुल देण्यात येणार आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
योजनेचे नावलाडकी बहिण घरकुल योजना
योजना कोणाकडून सुरु करण्यात आलीकेंद्र आणि राज्य सरकार
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
योजनेचा लाभमहाराष्ट्रातील महिलांना लाभ मिळणार आहे
घरकुलाची रक्कमजुन्या GR मध्ये 1 लाख 30 हजार पर्यंत देण्यात आले परंतु नवीन GR आलेला नाही
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन किंवा ऑनलाईन

सन 2025 मध्ये केद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे आता ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो त्या महिलांना घरकुल सुद्धा देण्याची बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषित केली आहे. तर घरकुल योजना हि महाराष्ट्र राज्यातच सुरु करण्यात येणार आहे. या घरकुल योजनेतून 13 लाख घरे महाराष्ट्र मध्ये एका वर्षात मंजूर करण्यात येणार आहेत आणि अगोदरचे आवस योजनेतून 6.5 लाख घरकुल महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेली होती अशा सर्व मिळून 20 लाख पर्यंत घरकुल महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना GR, अर्ज, कागदपत्रे

महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना मधून प्रत्येक महिलांना लाभ मिळणार आहे त्यासाठी काही पात्रता आणि नियम व अट असणार आहे. तर या योजनेसाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत आणि घरकुल साठी किती रक्कम देण्यात येणार आहे या बद्दल सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

1. लाडकी बहिण घरकुल साठी कागदपत्रे

लाडकी बहिण घरकुल योजना अजून सुरु झालेली नाही परंतु काही कागदपत्रे प्रत्येक महिलांकडे असायला पाहिजे तर कोण कोणती कागदपत्रे लाडकी बहिण घरकुल साठी लागणार आहेत. 1. तुमचा आधार कार्ड, 2. 7/12 उतारा, 3. जातीचा दाखला, 4. बँक खाते, 5. रेशनकार्ड, 6. निवडणूक ओळखपत्र आणि इतर अशा प्रकारे हि सर्व कागदपत्रे तुमचा कडे असावीत जर हि कागदपत्रे नसतील तर लवकरात लवकर काढून ठेवा कारण २०२५ मध्ये या योजनेची सुरुवात केली जाणार आहे.

हे पण वाचा: लाडकी बहिण घरकुल योजना GR.

2. लाडकी बहिण घरकुल योजना साठी पात्रता महिला

  • महिला हि महाराष्ट्र राज्यात्तील राहवासी असावी त्यांसाठी तुमचाकडे पुरावा म्हणून राहवासी दाखला घेण्यात येईल.
  • जर अगोदर पासून लाडकी बहिण योजनेची लाभ घेत असलेली महिलांना हि घरकुल योजना सुद्धा लागू होणार आहे.
  • वयाची अट हि अजून सांगण्यात आलेली नाही परंतु लाडकी बहिण योजनेनुसार महिलांचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष या दरम्यान पाहिजे.
  • जर महिला महिन्याला 15 हजार पर्यंत पैसे कमावत असेल तर ती सुद्धा पात्र ठरणार आहे.
  • महिलांचा नावावर दोन चाकी वाहन किंवा टेलिफोन किंवा 2 एकर ते 5 एकर जमीन नावावर असलेली महिला सुद्धा पात्र आहे.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या महिलांकडे सर्व कागदपत्रे असतील त्यांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि या योजनेसाठी खूप वेळ देण्यात येईल कारण हि घरकुल योजना पहिल्यांदा एवढी मोठी योजना केद्र सरकार व राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आली आहे.

3. लाडकी बहिण घरकुल बांधकाम साठी रक्कम (अनुदान)

लाडकी बहिण घरकुल योजना यालाच आपण प्रधानमंत्री आवास योजना सद्धा बोलू शकतो कारण आवास योजनेतूनच महाराष्ट्र महिलांना 20 लाख पर्यंत घरकुल देण्यात येणार आहेत तर घरकुलाचे अनुदान किती मिळणार आहेत याची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

जुन्या GR नुसार लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी अनुदान हे खालीलप्रमाणे देण्यात येणार आहे. परंतु काही दिवसाने लाडकी बहिण घरकुल योजनेचा GR जाहीर करण्यात येईल त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती बघायला मिळणार आहे.

ग्रामीण भाग1 लाख 20 हजार रुपये
डोंगरी भाग1 लाख 30 हजार रुपये

4. लाडकी बहिण घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा

माझ्या लाडक्या बहिणींनी घरकुल योजनेसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने तुमचा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये जावून करायचे आहे परंतु महाराष्ट्र मध्ये घरकुल योजना अजून सुरु करण्यात आलेली नाही त्यामुळे अर्ज सुद्धा स्वीकारण्यात येणार नाही. ज्या दिवसी योजनेचा GR येईल तेव्हा पासून ऑफलाईन अर्ज सुरु करण्यात येईल. सध्या तुम्हाला ऑफलाईन पाध्तीनेच अर्ज करता येणार आहे जर कि केंद्र व राज्य सरकार कडून ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती दिल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल.

महाराष्ट्र लाडकी बहिण योजना बद्दल माहिती

लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र शासन द्वारे जाहीर करण्यात आलेली योजना आहे. लाडकी बहिण योजना हि दिनांक 01 जुलै 2024 पासून अर्ज ऑनलाईन सुरु करण्यात आलेले त्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मान्य झाले त्यांना दरमहिन्याला महाराष्ट्र सरकार द्वारे 1,500 रुपये ची रक्कम बँक खातेमध्ये जमा झालेत अशा प्रकारे लाडकी बहिण योजनाची शेवटची दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले होते. ज्या महिलांचे अर्ज नंतर स्वीकारण्यात आलेत त्यांना सुद्धा पैसे हे सारखेच मिळाले आहे कारण ज्या महिलांनी सर्वात अगोदर अर्ज केला किंवा ज्या महिलांनी सर्वात उशिरा अर्ज केला त्यांना सुद्धा पैसे हे सारखेच मिळाले आहेत. आता महाराष्ट्र सरकार द्वारे सन 2025 मध्ये लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहिन्याला 2,100 देण्यात येणार आहेत.

योजनेचा विभागमहाराष्ट्र सरकार
योजनेचे नावलाडकी बहिण योजना
कधी सुरु झालेली01 जुलै 2024 रोजी
ऑनलाईन अर्ज शेवटची दिनांक15 ऑक्टोबर 2024 रोजी
दर महिला किती रकम1,500 रुपये
सन 2025 मध्ये किती रक्कमदर महिन्याला 2,100 रुपये
लाभार्थी कोणमहाराष्ट्र राज्यातील महिला
वय किती पाहिजे21 वर्ष ते 65 वर्ष
शिक्षणन शिकलेली महिला सुद्धा लाभ घेवू शकते
कागदपत्रेरहिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, राशन कार्ड

Leave a Comment