BRO GREF Recruitment: सीमा रस्ते संघटना पुणे मध्ये एकूण 466 जागा विविध पदांसाठी, जाहिरात आणि अर्ज फोर्म
BRO GREF Recruitment: सीमा रस्ते संघटना पुणे BRO GREF [Border Roads Organisation General Reserve Engineer Force] कडून ऑफलाईन सरकारी नोकरीची जाहिरात आलेली आहे या भरतीमध्ये एकूण 466 जागांची विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune- 411015 या पत्त्यावर जावून अर्ज जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना … Read more