AI Airport Service Limited Bharti मध्ये ऑफलाईन पद्धतीने एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत कडून एकूण १४५ पदांची संख्या भरती करण्यात येणार आहे आणि हि एकूण पदांची संख्या अधिकारी – सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी – सुरक्षा या दोन पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. पदवी पूर्ण झालेल्या उमेदवारांनी सरळ मुलाखतीसाठी जायचे आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6, 7, आणि 8 जानेवारी 2025 रोजी या तारीखेला ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. AI Airport Service Limited Recruitment 2025 साठी महिला आणि पुरुष दोन्हीही अर्ज ऑफलाईन करू शकतात.
AI Airport Service Limited Recruitment Vacancy
विभागाचे नाव
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
जाहिरात क्रमांक
AIASL/05-03/HR/932
एकूण जागा
१४५ जागा
पदाचे नाव
अधिकारी सुरक्षा आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा
जाहिरात दिनांक
23/12/2024
अर्ज पद्धत
ऑफलाईन
मुलाखतीसाठी पत्ता
AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai- 400099
मुलाखतीची दिनांक
०६, ०७, ०८ जानेवारी २०२५
नोकरी ठिकाण
मुंबई- महाराष्ट्र
AI Airport Service Limited Bharti साठी अधिकारी सुरक्षा पदासाठी एकूण ६५ जागा आहेत तर आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी एकूण ८० जागा रिक्त आहेत अशा करून एकूण १४५ पदांची जागा भरती केली जाणार आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरती साठी पात्रता हि शिक्षण पदवी पूर्ण झालेली पाहिजे आणि वयाची अट अधिकारी सुरक्षा पदासाठी जास्तीत जास्त 50 वर्ष आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी जास्तीत जास्त वय 45 वर्ष पाहिजे. ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना अधिकारी सुरक्षा पदासाठी रु. 29,760 आणि कनिष्ठ अधिकारी सुरक्षा पदासाठी रु. 45,000 या दरम्यान पदानुसार देण्यात येणार आहे.
मित्रांनो आज आपण NIACL Maharashtra Bharti चा GR आला आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत. हि भरती द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी कडून जाहीर करण्यात आली आहे तर या भरतीमध्ये एकूण 500 पदांची जागा असणार आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात येणार आहेत आणि शेवटची दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी आहे. पदवी…
Maharashtra Van Vibhag Bharti Notification 2024 Maharashtra Van Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभागाकडून ऑनलाईन Van Vibhag Recruitment ची जाहिरात जाहीर झाली आहे. हि भरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होणार आहे आणि Maharashtra Van Vibhag Bharti साठी एकूण 1684 पदे वनरक्षक या पदासाठी उपलब्द आहेत. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती साठी उमेदवारांचे शिक्षण 12वी पास…
CBSE Recruitment 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत CBSE Bharti 2025 साठी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये आपल्याला अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक या दोन पदांसाठी एकूण २१२ पदांची जागा घेतली जाणार आहे. तर CBSE Online Bharti साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.cbse.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे. अधिक्षक आणि…
Ordnance Factory Chanda Bharti 2025 – महाराष्ट्र ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा चंद्रपूर मध्ये ऑफलाईन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तर Ordnance Factory Chanda Bharti 2025 मध्ये एकूण २०७ जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहे. नोकरी हि महाराष्ट्र चंद्रपूर शहरामध्ये असणार आहे. ऑफलाईन अर्जाची सुरुवात…
India Post Payments Bank Bharti 2025, इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये उमेदवारांनी आर हे ऑनलाईन भरायचे आहे तर ऑनलाईन अर्ज हे दिनांक २१ डिसेंबर २०२४ पासून सुरु करण्यात येणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये एकूण ६८ जागा विविध पदांसाठी होणार आहे. पदाचे नावे, शैक्षणिक पात्रता,…
नमस्कार मित्रांनो, आज आपण Samaj Kalyan Vibhag Bharti बद्दल सर्व माहिती या ब्लोग मध्ये बघणार आहेत. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समाज कल्याण विभाग भरतीचीया जाहिरात दिनांक 07 October 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. या भरतीमध्ये एकूण 219 पदांची संख्या विविध पदासाठी आहेत. Samaj Kalyan Recruitment मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक…