Ladki Bahin Yojana Updates नमस्कार, महाराष्ट्र सरकार मार्फत लाडकी बहिण योजना साठी खूप मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकार लाडकी बहिण योजनेमध्ये मिळालेले पैसे परत घेणार का? तर याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकार कडून नियम आणि अटी आल्या होत्या त्यामध्ये लाडकी बहिण योजनासाठी पात्रता सांगितली होती परंतु ज्या महिलांनी या योजनेचा ग़ैरफायदा घेतला आहे त्यांचाकडून लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे परत घेणार आहे असी घोषणा केली होती.
Ladki Bahin Yojana Important Updates
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. लाडकी बहिण योजनातून दर महिना महिलांना १५०० देण्यात येतात परंतु महाराष्ट्र शासन कडून नियम न पाळलेल्या महिलांना आता नवीन हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिला सरकारी नोकरी करतात किंवा ज्या महिलांचा नावावर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना सुद्धा पुढचा हप्ता मिळणार नाही.
लाडकी बहिण योजना मध्ये मिळालेले पैसे परत घेणार का?
महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना हि बरीब किंवा पैशाची गरज असलेल्या महिलांसाठी काढली होती परंतु या योजनेचा लाभ अपात्र महिलांनी सुद्धा घेतला आहे तर त्यांचाकडून सरकार पैसे परत हेणार आहे असी बातमी महाराष्ट्र सरकार कडून आली आहे.
नमस्कार, ज्या अर्जदारांनी घरकुल मिळवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केले होते तर त्यांची घरकुल मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुमचे सुद्धा Gharkul Manjur Yadi मध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला घरकुल बांधकाम साठी 1 लाख 20 हजार रुपये रक्कम सरकार कडून मिळेल. महाराष्ट्राची घरकुल मंजूर यादी हि ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेली…
Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र शासनाकडून पदवी आणि पदविका बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्रमध्ये रोजगार संगम योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ठ बेरोजगार युवकांना त्यांचा शिक्षणानुसार नोकरी मिळावी म्हणून ही योजना जाहीर केली आहे. रोजगार संगम योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र युवकांना घेता येईल त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण डिप्लोमा किंवा पदवी झालेले असेल त्यांनी ओनलाईन…
महाराष्ट्र शासनाकडून Biyane Tokan Yantra Yojana शेतकरी माणसांसाठी राबवण्यात आली आहे हे या योजनेतून शेतकरी माणसांना मदत व्हावी म्हणून सरकार कडून बियाणे टोकन यंत्र योजना काढली आहे. बियाणे टिकण यंत्र अवजाराची किंमान जास्त आहे त्यामुळे सर्व शेतकरी हे अवजार घेऊ शकत नाही म्हणून Biyane Tokan Yantra Anudan Yojana द्वारे महाराष्ट्र सरकार ने 50% चा अनुदान…
Ladki Bahin Gharkul Yojana 2025 : लाडकी बहिण घरकुल योजना हि केंद्र सरकार कडून महाराष्ट्र महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये एकूण 13 लाख घर गरजू आणि पात्र महिलांसाठी आहेत. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिलांसाठी खूप मोठी बातमी आहे कारण ज्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना आता लाडकी बहिण घरकुल योजना…
सर्व शेतकऱ्यांना भारत सरकार कडून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करायला लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी Agri Stack Maharashtra चा अधिकृत www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. ॲग्री स्टॅक शेतकरी ओळखपत्र हे कोणत्याही सरकारी योजनेसाठी वापरण्यात येतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून…
महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना बद्दल संपूर्ण माहिती Gharkul Yojana Maharashtra 2025 : महाराष्ट्र लाडकी बहिण घरकुल योजना [Ladki Bahin Gharkul Yojana Maharashtra] हि केद्र आणि राज्य सरकार द्वारे नवीन योजना सुरु करण्यात येणार आहे. तर हि योजना फक्त महाराष्ट्र महिलांसाठी लागू होईल त्यामुळे ज्या महिलांना घरकुल पाहिजे असतील त्या महिलांना हि पूर्ण माहिती काळजीपूर्वक…