SBI Probationary Officer Recruitment : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पुन्हा एकदा खूप मोठी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. SBI Probationary Officer Bharti मध्ये उमेदवारांना एकूण 600 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हे २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करायला सुरुवात करायची आहे. परिविक्षाधीन अधिकारी या पदासाठी एकूण 600 जागा उपलब्ध आहेत आणि शेवटची अर्ज प्रक्रिया दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी आहे. पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंफिया कडून सन २०२४-२०२५ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पद म्हणून एकूण ६०० जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात pdf आणि शैक्षणिक पात्रता, वयाची अट व इतर माहिती खाली देण्यात आली आहे. येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट बघण्यासाठी नवीन जाहिरात या संकेतस्थळावर जावून तपासायचे आहे.
SBI Probationary Officer Recruitment : स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती
बँक चे नावे | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात दिनांक | 26 डिसेंबर 2024 |
अर्जाची सुरुवात दिनांक | 27 डिसेंबर 2024 |
अंतिम दिनांक | 16 जानेवारी 2025 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
SBI PO भरती 2024-25
पदाचे नाव आणि पदांची संख्या:
परिविक्षाधीन अधिकारी / Probationary Officer | एकूण 600 जागा |
वयाची अट:
SBI PO भरती साठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा हि किमान १८ वर्ष ते कमाल ३० वर्ष पाहिजे. तसेच SC/ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्ष सूट देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये एकूण 600 पदे प्रोबेशनरी ऑफिसर्स पदासाठी आहेत तर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे पदवीधर (कोणत्याही विषयातील) पाहिजे. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
पगार (वेतनश्रेणी):
प्रोबेशनरी ऑफिसर्स | ₹४१,९६० – ₹६९,४७० |
निवड प्रक्रीर्या:
SBI Probationary Officer Recruitment साठी उमेदवाराची निवड हि खालीलप्रमाणे केली जाणार आहे.
- प्राथमिक परीक्षा
- मुख्य परीक्षा
- सायकोमेट्रिक चाचणी/समूह व्यायाम/मुलाखत
अशा प्रकारे या भरतीमध्ये उमेदवाराची निवड केली जाईल.
अर्जाची शुल्क:
Gen/OBC | Rs. 750 |
SC/ST | No |
SBI बँक पीओ 2024-25
महत्वाच्या तारीख:
जाहिरात दिनांक | 26/12/2024 |
अर्जाची सुरुवात | 27/12/2024 |
शेवटची अर्ज करण्याची दिनांक | 16/01/2025 |
परीक्षा दिनांक | 8 th & 15th March 2025 |
SBI भरती जाहिरात आणि अर्ज लिंक:
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |