सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये एकूण 245 विविध जागांची ऑनलाईन भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

कार्यालय नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti ची जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी घोषित केली आहे तर नागपूर महानगरपालिका मध्ये एकूण २४५ पदांची संख्या आहे आणि हि २४५ पदे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिका भरती हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी अर्जाची सुरुवात हि दिनांक २६ डिसेंबर २०२४ पासून ते शेवटची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

Nagpur Mahanagarpalika Bharti Notification 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti Notification 2025
विभागाचे नावकार्यालय नागपूर महानगरपालिका
जाहिरात दिनांक२३ डिसेंबर २०२४
एकूण पदे२४५ जागा
पदांची नावेविविध पदे आहेत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन अर्ज
नोकरी ठिकाणनागपूर महाराष्ट्र
अर्जाची सुरुवात 26 डिसेंबर 2024
शेवटची दिनांक15 जानेवारी 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये एकूण २४५ जागा रिक्त आहेत तर ह्या जागा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका, वृक्ष अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या सर्व पदांसाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी पात्रता तपासून घ्यायचे आहे. अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष ते कमाल ३८ वर्षा पर्यंत असायला पाहिजे. आणि शैक्षणिक पात्रता हि 12वी, GNM आणि पदवी पूर्ण असायला पाहिजे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 मध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जाची शुल्क घेतली जाणार आहे तर खुला प्रवर्ग साठी अर्जाची फी रु. १००० आणि राखीव प्रवर्ग उमेदवाराकडून रु. ९०० एवढी शुल्क घेण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका भरती मध्ये उमेदवाराची निवड हि ऑनलाईन परीक्षेनुसार केली जाणार आहे. या भरती मधून नोकरीला लागल्यानंतर अर्जदाराला वेतन हे २५,५०० रुपये ते १,१२,८०० रुपये या दरम्यान पदानुसार पगार दिला जाणार आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti Posts Details

पदे आणि पदांची संख्या माहिती

पदाचे नावएकूण पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)३६ जागा
कनिष्ठ अभियंता (विद्युत)०३ जागा
नर्स परीचारीका५२ जागा
वृक्ष अधिकारी०४ जागा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक१५० जागा

Nagpur Mahanagarpalika Bharti Educational Qualification

नागपूर महानगरपालिका भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली दिलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E)
कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical)मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E)
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ Civil Engineering Assistantमान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी.
नर्स परीचारीका/ Staff Nurseएचएसएससी नंतर जी.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण (ट्रेड नर्स) व नर्सिंग कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन
वृक्ष अधिकारी/ Tree Officersमान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर / बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परिक्षा उत्तीर्ण.

Nagpur Mahanagarpalika Bharti Notification Age Limit

उमेदवाराचे नागपूर महानगरपालिका भरतीसाठी लागणारे वयाची अट खाली दिलेली आहे.

  • कमीत काम वय : १८ वर्ष पाहिजे.
  • जास्तीत जास्त वय : ३८ वर्ष पाहिजे.

Nagpur Mahanagarpalika Recruitment Online Application Fee

अर्जाची शुल्क (फी)

जातऑनलाईन अर्जाची रक्कम
Gen/OBC/EWSRs. 1,000
ST/SC/PwDRs. 900
Payment MothodOnline

Nagpur Mahanagarpalika Recruitment Salary

ज्या उमेदवारचे निवड झालेले असेल त्यांना खालीलप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या पदानुसार वेतन तपासून घ्या.

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : रू ३८,६०० – रू १,२२,८००
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) : रू ३८,६०० – रू १,२२,८००
  3. नर्स परीचारीका : रू ३५,४०० – रू १,१२,४००
  4. वृक्ष अधिकारी : रू ३५,४०० – रू १,१२,४००
  5. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : रू २५,५०० – रू ८१,१००

Nagpur Mahanagarpalika Bharti Important Dates

अर्ज करण्यापूर्वी महत्वाच्या तारीख पाहून नंतर अर्ज करा कारण शेवटची दिनांक हि खूप महत्वाची असते त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

जाहिरात दिनांक23.12.2024
अर्जाची सुरुवात दिनांक26.12.2024
अंतिम दिनांक15.01.2025

Nagpur Mahanagarpalika Bharti Important Link

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा

Leave a Comment