Ministry of Defence Bharti 2025 बद्दल माहिती
संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) अंतर्गत ग्रूप सी साठी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर Ministry of Defence Bharti 2025 मध्ये एकूण ११३ पदांची भरती केली जाणार आहे आणि हि एकूण ११३ पदे ग्रूप सी मध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी संरक्षण मंत्रालय कडून जाहीर करण्यात आली होती. Ministry of Defence Recrutiment 2025 मध्ये एकूण ११३ पदांसाठी अर्जाची सुरुवात दिनांक 07 जानेवारी 2025 पासून ते शेवटची दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हे 07 जानेवारी 2025 पासून भरायला सुरु करावे. पात्रता आणि भरतीची जाहिरात बद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Ministry of Defence Bharti 2025 जाहिरात
विभाग | संरक्षण मंत्रालय |
जाहिरात दिनांक | ०४ जानेवारी २०२५ |
एकूण पदे | ११३ जागा |
पदांची नावे | विविध पदे |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | ०७ जानेवारी २०२५ |
शेवटची दिनांक | ०६ फेब्रुवारी २०२५ |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वयोमर्यादा | १८ वर्ष ते ३० वर्ष |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी, डिप्लोमा आणि पदवी |
अर्जाची शुल्क | शुल्क देण्यात आलेले नाही |
वेतनश्रेणी | रु. 18,000 ते 92,300 रुपये |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा (07 जानेवारी) |
नवीन नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Ministry of Defence Recrutiment 2025 पात्रता
Ministry of Defence Recrutiment 2025 मध्ये एकूण ११३ पदे विविध पदांची आहेत तर या सर्व पदांसाठी आवश्यक लागणारी महत्वाची माहिती जसे कि पदांसाठी किती पदे आहेत, शिक्षण काय आहे आणि वयाची अट काय असणार आहे या बद्दल सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी हि सर्व माहिती वाचून नंतरच दिनांक 07 जानेवारी 2024 पासून पात्र असल्यास अर्ज सादर करायचे आहे.
पदांचे नावे, पदांची संख्या आणि वयोमर्यादा:
Ministry of Defence Bharti मध्ये विविध पदांची भरती होणार आहे तर त्या पदांसाठी एकूण जागा आणि त्या पदासाठी लागणारी वयाची अट हि खालीलपणे दिलेली आहे.
पदांचे नावे व जागा | वयोमर्यादा |
Accountant: 01 | ३० वर्षा पर्यंत |
Stenographer Grade-I: 01 | १८ वर्ष ते २७ वर्ष |
Lower Division Clerk: 11 | १८ वर्ष ते २७ वर्ष |
Store Keeper: 24 | १८ वर्ष ते २७ वर्ष |
Photographer: 01 | १८ वर्ष ते २७ वर्ष |
Fireman: 05 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
Cook: 04 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
Lab Attendant: 01 | १८ वर्ष ते २७ वर्ष |
Multi-Tasking Staff: 29 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
Tradesman Mate: 31 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
Washerman: 02 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
Carpenter & Joiner: 02 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
Tin Smith: 01 | १८ वर्ष ते २५ वर्ष |
अशा प्रकारे पदांची नावे आणि पदांची जागा आहे तसेच पदासाठी आवश्यक वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे.
Ministry of Defence Bharti 2025 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि 10वी पास, 12वी पास, डिप्लोमा आणि पदवी पाहिजे परंतु पदानुसार शिक्षण तुम्हाला खाली दिलेले आहे इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता नक्की वाचावी कारण हि माहिती खूप महत्वाची आहे.
पदाचे नावे | शिक्षण |
Accountant | 12 वी उत्तीर्ण आणि पदवी |
Stenographer Grade-I, Lower Division Clerk, Store Keeper | 12 वी उत्तीर्ण |
Photographer | 12 वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा |
Fireman, Cook, Lab Attendant, Multi-Tasking Staff, Tradesman Mate, Washerman, Carpenter & Joiner, Tin Smith | 10वी उत्तीर्ण पाहिजे |
Ministry of Defence Recrutiment ग्रूप सी भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर कराव लागणार आहे. तसेच वेतनश्रेणी हि ग्रूप सी पदासाठी रु. 18,000 ते 92,300 रुपये दर महिना अशा प्रकारे वेतन देण्यात येणार आहे. ज्या उमेदवाराने अर्ज ऑनलाईन भरलेले असतील त्यांची निवड हि ऑनलाईन परीक्षे द्वारे आणि मुलाखत होण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन अर्ज:
- इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून घ्या.
- त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज सादर करणार त्या पदासाठी आवश्यक पात्रता जसे कि वयाची अट आणि शिक्षण हे पूर्ण तपासून घेणे गरजेचे आहे.
- ऑनलाईन अर्ज 07 जानेवारी 2025 सुरु करण्यात येणार आहे तर या तारीखेला ऑनलाईन अर्ज सादर करा.
- या भरतीसाठी कोणतीही शुल्क घेण्यात येणार नाही.
- अर्जाची नोंदणी करून घ्या नंतर विचारलेली पूर्ण माहिती भरा आणि आबश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घेवा आणि ऑनलाईन परीक्षेची वाट पहा हि अपडेट तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती किंवा तुमचा इमेल व मोबाईल नंबर वरती कळवण्यात येईल.