Ladki Bahin Yojana : नमस्कार, महिलांना लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार किंवा हप्ता देण्यात येणार कि नाही या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं या बद्दल आपण लेखामध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत. डिसेंबर 2024 या महिन्याचा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहिण योजनेची माहिती
योजनेच नाव | महाराष्ट्र लाडकी बहिण योजना |
लाभार्थी | महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गरीब महिला |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
योजनेची सुरुवात | 01 जुलै 2024 |
अर्जाची अंतिम दिनांक | 30 सप्टेंबर 2024 |
योजनेतून किती रक्कम दर महिना मिळणार | 1,500 रुपये |
लाडकी बहिण डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार?
ज्या महिलांना अगोदर पण लाडकी बहिण योजनाचे पैसे मिळाले त्यांना या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहे हेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बातमी मध्ये सांगितले आहे. अगोदर महिलांना दर महिना 1500 हप्ता मिळत होता परंतु आजच्या बातमी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनासाठी आता 2,100 रुपये महिना देणार आहे. ज्या महिलांचे अर्ज स्वीकार झालेत त्यांना या महिन्याचा हप्ता थोडे दिवसात मिळून जाईल.
आजच्या ताज्या बातमी मध्ये एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचे पैसे बद्दल सांगितले होते त्या बातमी मध्ये शिंदे साहेबांनी सांगितले कि अगोदर ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे त्यांना या महिन्याचा सुद्धा हप्ता देण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही महिलांनी काळजी घेऊ नका. ज्या महिलांचे अर्ज अजूनही स्वीकारले नाही अशा महिलांनी थांबायचे आहे महाराष्ट्र सरकार कडून हि योजनाचे अर्ज अजून सुरु करण्यात येईल.
महिना | रक्कम |
जुलै | 1,500 रुपये |
ऑगस्ट | 1,500 रुपये |
सप्टेंबर | 1,500 रुपये |
ऑक्टोबर | 1,500 रुपये |
नोव्हेंबर | 1,500 रुपये |
डिसेंबर | बाकी आहे |
हे पण वाचा: