GMC Kolhapur Bharti 2024
नमस्कार, मित्रांनो GMC [Government Medical College Kolhapur] राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर कडून GMC Kolhapur Recruitment जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 102 पदांची संख्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. जीएमसी कोल्हापूर भरतीसाठी मुला-मुलीने अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
संस्थेचे नाव | GMC- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर |
पदांची सांख्य | एकूण 102 पदांची भरती आहे |
पदांची नावे | प्रयोगशाळा परिच, शिपाई , मदतनीस, क्ष-किरण परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्यरुग्ण सेवक आणि कक्षसेवक इत्यादी |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर (महाराष्ट्र) |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज ओनलाईन स्वीकारले जातील |
अर्जाची सुरुवात | 31 ऑक्टोबर 2024 पासून झालेले आहेत |
GMC Kolhapur Recruitment 2024
GMC भरती साठी उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यासाठी अर्जाची सुरुवात 31 ऑक्टोबर 2024 रोजी पासून होणार आहे व या भरतीची अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आहे त्या नंतर ओनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीसाठी अधिक माहिती rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर आहे आणि मूळ जाहिरातीमध्ये सुद्धा दिलेली आहे तसेच भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील नोकरीची अपडेट्स पाहण्यासाठी navinjahirat.com या वेबसाईट वरती जाऊन तपासा.
GMC Kolhapur Vacancy Details
GMC Kolhapur मध्ये एकूण 102 पदांची जागा आहे. पदाचे नावे प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय- 08 आणि रुग्णालय- 03), शिपाई (महाविद्यालय- 03 आणि रुग्णालय- 08), मदतनीस (रुग्णालय- 01), क्ष-किरण परिचर (रुग्णालय- 07), रक्तपेढी परिचर (रुग्णालय- 04), अपघात सेवक (रुग्णालय- 05), बाह्यरुग्ण सेवक (रुग्णालय- 07) आणि कक्षसेवक (रुग्णालय- 56) एवढ्या पदांसाठी भरती आहे.
Educational Qualification
GMC Kolhapur Bharti साठी शैक्षणिक पात्रता हे पदानुसार आहे त्यामुळे ज्या पदासाठी अर्ज भरता त्या पदासाठी शिक्षण तपासा. अधिक जास्त माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Age Limit
उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी पासून १८ वर्ष ते ३८ वर्षा पर्यंत पाहिजे आणि ST, SC उमेदवारांना ०५ वर्षाची सवलत मिळणार आहे.
Application Fees
- खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये शुल्क आहे.
- राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क आहे.
Salary
GMC कोल्हापूर भरती मध्ये नोकरी लागलेल्या उमेदवारांनी वेतनश्रेणी 15 हजार ते 46 हजार 600 रुपये दरमहा.
Important Dates
- भरतीची जाहिरात दिनांक: 11/10/2024.
- अर्जाची सुरुवातीची दिनांक: 31/10/2024.
- शेवटची अंतिम दिनांक: 20/11/2024.
GMC Kolhapur Notification PDF & Apply Link
Notification PDF | |
Apply Link | Apply now |
Official Website | Click here |