सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

BRO GREF Recruitment: सीमा रस्ते संघटना पुणे मध्ये एकूण 466 जागा विविध पदांसाठी, जाहिरात आणि अर्ज फोर्म

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

BRO GREF Recruitment: सीमा रस्ते संघटना पुणे BRO GREF [Border Roads Organisation General Reserve Engineer Force] कडून ऑफलाईन सरकारी नोकरीची जाहिरात आलेली आहे या भरतीमध्ये एकूण 466 जागांची विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune- 411015 या पत्त्यावर जावून अर्ज जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे त्याची प्रत काढून अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बरोबर भरा आणि आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. सीमा रस्ते संघटना पुणे भरतीसाठी अर्ज 16 नोव्हेंबर 2024 रोजी पासून स्वीकारले जाणार आहेत आणि अंतिम दिनांक लवकरच BRO GREF अंतर्गत कळवण्यात येईल.

BRO GREF Recruitment 2024
BRO GREF Recruitment 2024

सीमा रस्ते संघटना पुणे भरती 2024

विभागाचे नावसीमा रस्ते संघटना (BRO GREF) पुणे
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरीचा प्रकारसरकारी नोकरी आहे
एकूण जागा466 जागांची भरती
पदांचे नावेडाफ्ट्समन, प्रशासकीय अधिक्षक, टर्नर, मशिनिस्ट आणि इतर
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
लिंगपुरुष

BRO GREF Bharti Vacancy 2024

BRO GREF Bharti मध्ये एकूण विविध पदांसाठी 466 जागा रिक्त आहेत. डाफ्ट्समन (16), प्रशासकीय अधिक्षक (02), टर्नर (10), मशिनिस्ट (01), चालक मेकॅनिकल ट्रांन्सपोर्ट (417), ड्रायव्हर रोड रोलर (02) ऑपरेटर (18) या प्रकारे विविध पदांसाठी एवढी जागा आहेत.

BRO GREF Recruitment 2024

1. शिक्षण: या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतासाठी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.

2. वयोमर्यादा: अर्जदाराचे वयाची अट सीमा रस्ते संघटना कडून जाहीर झालेली नाही परंतु तुमचे वय किमान १८ वर्ष असायला पाहिजे.

3. शुल्क: SC/ST/ PwD साठी कोणतीही शुल्क नाही आणि इतर उमेदवारांना रु. 50 शुल्क असणार आहे.

4. निवड प्रक्रीर्या: या भरतीसाठी अर्जदाराची निवड शारीरिक चाचणी, परीक्षा, कागदपत्रे तपासणी इत्यादी प्रकारे होणार आहे.

Sima Raste Sanghatan Pune Bharti Apply Link

Notification click here
Formclick here

Leave a Comment